अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या इसमांना अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – १९ / ०७ / २०२१ अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा पुणे शहर पुणे -अहमदनगर रोडवर वाघोली येथे ०३ पुरुष गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या इसमांना अटक ४,३०,००० / – कि.चा २१ किलो ६६४.ग्रॅम गांजाचा साठा व इतर ऐवज जप्त

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

दिनांक १९ / ०७ / २०२१ रोजी ००/४० वाजण्याचे सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत पट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन जगदाळे तसेच पोलीस अंमलदार युवराज कांबळे यांना त्यांचे गोपनिय खब – याकडुन मिळालेल्या माहिती वरुन वाघेश्वर मंदिरा समोर सार्वजनिक रोडवर एक फिएस्टा कार क्रमांक एम एच १४ ए व्हि ४९५८ गाडीमध्ये इसम नामे

१ ) अक्षय अंबादास बिडगर वय २५ , धंदा ड्रायव्हर रा.राजाराम पाटील नगर राजमुद्रा हॉटेलच्या पाठीमागे खराडी पुणे

२ ) सोनल किसन काळे वय १९ वर्षे , धंदा मजुरी रा.नागेश विद्यालयाजवळ ता . जामखेड जिल्हा अहमदनगर ३ ) सागर गोपीनाथ पोले वय १९ , धंदा काहीनाही , रा . मु.पो. बोळका हनुमानमंदिरा समोर ता . कंधार , जिल्हा नांदेड अश्या तीन्ही इसमांकडे २१ किलो ६६४ ग्रम इतक्या वजनाचा गांजा किंमत ४,३०,००० / -व फिएस्टा कार क्रमांक एम एच १४ ए व्हि ४९५८ कि.रु .२,५०,००० / असा एकुण ६,८०,००० / – रुपयांचा मुद्देमाल अनाधिकाराणे व बेकायदेशिर रीत्या जवळ बाळगताना मिळुन आल्याने नमुद ३ पुरुषां विरुध्द लोणीकंद पोलीस ठाणे येथे गु.र.नं .३८२ / २०२१ एन.डी.पि.एस अॅक्ट कलम ८ ( क ) , २० ( ब ) ( ii ) ( क ) , २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दाखल गुन्हयात आरोपींना अटक करुन पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.गुन्हयाचा तपास पोलीस उप – निरीक्षक दिगंबर चव्हाण हे करत आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

वरील नमुद कारवाई ही पोलिस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहा पो आयुक्त , गुन्हे २ श्री.लक्ष्मण बोराटे

यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक २ , गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री प्रकाश खांडेकर , पो.उप – निरीक्षक दिगंबर चव्हाण व पोलीस अंमलदार संतोष देशपांडे , प्रशांत बोमादंडी , मयुर सुर्यवंशी , चेतन गायकवाड , संतोष जाचक , संदिप शेळके , साहिल शेख , आझीम शेख , महेश साळुखे , नितीन जगदाळे , दिनेश बास्टेवाड , महिला अंमलदार दिशा खेवलकर , कल्याणी आगलावे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *