पुणे शहर लोणीकंद तपास पथकाची कामगिरी

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक – २०/०७/२०२१ लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर लोणीकंद तपास पथकाची कामगिरी वाहन चोरी करणा – या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडुन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस

ONLINE PORTAL NEWS

लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. २५९ / २०२१ भादवि ३०७,५०४,५०६,१४३.१४७,१४८,१४ ९सह हत्यारबंदी कायदा कलम ४ ( २५ ) मधील अटक आरोपी नामे आकाश गणपत माने , रा . ओम नर्सरी जवळ , लाडबाबा वस्ती , केसननंद , वाघोली , ता . हवेली , जि . पुणे हा वाहन चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यास वाहन चोरी गुन्ह्याचे अनुषंगाने लोणीकंद पोस्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी सुरज किरण गोरे व तपास पथकातील स्टाफ यांनी वरील आरोपी कडे कसुन चौकशी केली असता त्याने डेक्कन , चंदननगर , लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतुन प्रत्येकी एक अशा एकुण ०३ मोटारसायकली चोरी केले असलेचे ठिकाणे दाखवुन सदर ठिकाणाहुन चोरी केलेली वाहने त्यामध्ये एक यामाहा एफ झेड मो.सा.नं. एम . एच . १२ एस . पी . ५२९० , अॅक्टीवा मोपेड मो.सा.नं. एम . एच . १२ एम . एम . १२३९ , तसेच डिओ मोपेड मो.सा.नं. एम . एच . १२ एच . एक्स . २२२९ अशा एकुण ०३ मोटारसायकली एकुण किंमत रुपये ०१,२०,००० / -रुपयांच्या लपवुन ठेवलेल्या काढुन दिलेल्या हस्तगत करुन वाहन चोरीचे एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत .

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री . चव्हाण पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ पंकज देशमुख सहा . पो . आयुक्त येरवडा विभाग श्री . जाधव , लोणीकंद पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजानन पवार पोलीस निरीक्षक श्री वेताळ यांचे मागदशनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उप – निरीक्षक सुरज किरण गोरे , पोउपनि दळवी , सहा.फ़ौ मोहन वाळके , पोना अजित फरांदे , पोना कैलास साळुके , पोना विनायक साळवे , पो.अं. समीर पिलाणे , सागर कडु , बाळासाहेब तनपुरे यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *