खडक पोलिस स्टेशन की कामगिरी

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CRIME REPORTER RAEES KHAN

दि .१९ / ०७ / २०२१ दि .१८ / ०७ / २०२१ रोजी दु .१२ / ०० वा.ते १६/00 वा.पर्यंतचे दाखल गुन्हे भाग -१ ते ५ चे गुन्हे १ पो.स्टे.गुरनं . / कलम खडक पो स्टे २७१ / २०२१ ,

भादविक ३२६,३२५,३२३.५०४,३४ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ ( १ ) सह १३५ फिर्यादी तुषार कुंदुर.वय -१८ वर्षे रा .७६२ गणेश पेठ , मेनकर वाडा , पुणे आरोपी दोन इसम ( अटक नाही ) गु.घ.ता.वेळ व ठिकाण दि .१८ / ०७ / २०२१ रोजी २०/३० वा . २६ नंबर शाळा , गणेश पेठ , पुणे येथे तपशिल यातील फिर्यादी हे त्यांचे मित्रांसह गप्पा मारत असताना , यातील नमुद आरोपी यांनी सदर ठिकाणी येवून , फिर्यादी यांना “ तुला जास्त माज आला आहे का , आपण फिरण्यासाठी गेलो होतो , त्यावेळेस तुझ्या मित्रांनी भांडणे सोडवली होती , आता तुझ्याकडे बघतो ” असे म्हणुन शिवीगाळ व हाताने मारहाण करून त्यांचे पॅन्ट मध्ये लपवलेला कोयता बाहेर काढून , फिर्यादी यांचे दोन्ही हाताचे मनगटावर व पंजावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले . त्याचवेळी फिर्यादी यांचा मोठा भाऊ आशिष कुंदुर , वय -२० वर्षे हा भांडणे सोडविणेसाठी आला असता , त्याचेही डावे हाताचे पोटरीवर कोयत्याने मारुन गंभीर जखमी केले आहे . सदरवेळी फिर्यादी यांचे मित्र ऋतुराज मोरे , वय -१८ वर्षे हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता , त्यास सुध्दा हाताने मारहाण केली आहे .

त.अंमलदार पो.उप.निरी . राहुल घाडगे ९९ २३१०७८२० जनसंपर्क अधिकारी , पोलीस आयुक्त कार्यालय , पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD NEWS

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *