पेट्रोलिंग करत असताना फरार असलेले आरोपीला पोलिसांना केली अटक.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२,गुन्हे शाखे 
         पोलिसांची चांगली कामगिरी

पेट्रोलिंग करत असताना फरार असलेले आरोपीला पोलिसांना केली अटक.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२,गुन्हे शाखे कडील .सपोनि विवेक पाडवी, सपोफौ काळभोर, पो हवा राजेश अभंगे, पो ना मनोज खरपुडे, पो ना शिवाजी जाधव,पो.ना.सुदेश सपकाळ.असे हडपसर पो. स्टे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना .पो.ना.शिवाजी जाधव.यांना बतमीदाराकडून गुप्त बातमी मिळाली की, कोंढवा पो.स्टे.गु.रजि.नं. ५६६/२०२१ भा.द.वि.क ३७९ या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी

नामे आकाश गायकवाड रा. उरुळी देवाची हा मानस चौपाटीजवळ मंतरवाङी,हडपसर, पुणे येथे आलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती आम्हाला फोनद्वारे कळवल्याने आम्ही त्यास ताब्यात घेण्याबाबत योग्य त्या सुचना दिल्यावरून सदर आरोपीस आमचे वरील स्टाफने सापळा लावून शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता त्याचे नाव आकाश दयानंद गायकवाड वय 22 रा. आबनावे वाडा, भैरवनाथ मंदिराचे शेजारी, देवाची उरुळी, पुणे असे असल्याचे सांगितले..
त्यास आमचे समक्ष कार्यालयात आणले व अधिक तपास केला असता त्याने वरील प्रमाणे सदरचा गुन्हा केल्याचे मान्य केले असून त्यास पुढील कायदेशीर कारवाई करणेकामी रिपोर्टने कोंढवा पो.स्टे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

(पो नि सुनील पंधरकर)
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-2,गुन्हे शाखा, पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *