पुणे रेल्वे स्टेशनवर अखेर नागरिकांना व्हिल चेअर झाली व्यवस्था,.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे रेल्वे स्टेशनवर अखेर नागरिकांना व्हिल चेअर झाली व्यवस्था,

पुणे प्रतिनिधी, पुणे रेल्वे स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांगाना रेल्वे पर्यंत पोचवण्यासाठी व्हिल चेअर मोफत दिले जाते. परंतु पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त २ व्हिल चेअर होती,ते पण दुसऱ्या प्रवाशायांनी घेऊन गेल्या होत्या, तर काही तुटल्या होत्या.

याची तक्रार १२ तारखेला रात्री १:५० वाजता अँटी करप्शन स्कॉड चे संस्थापक अध्यक्ष वाजिद एस खान यांनी डियाराम यांच्याकडे केली होती.

तर आज १८ तारखेला वाजिद खान हे पुन्हा नातेवाईकांना गावी जाण्यासाठी सोडण्यास गेले असता त्यांची तक्रारीची दखल घेत डियाराम रेल्वे प्रशासनाने तातडीने व्हिल चेअर दुरुस्ती करून ज्येष्ठांसाठी व दिव्यांग नागरिकांसाठी वापरणे योग्य केले आहे.

रेल्वे स्टेशन डियाराम ऑफिसर आसमा खान यांनी व्हिल चेअर साठी मदत केली आहे.अँटी करप्शन स्कॉड चे संस्थापक अध्यक्ष वाजिद एस खान यांनी यांनी तक्रार केली नसती तर रेल्वे प्रशासन जागी झाली नसती का? स्वतःहून पाहणी का केली जात नाही? असे प्रश्न देखील अँटी करप्शन स्कॉड चे संस्थापक अध्यक्ष वाजिद एस खान यांनी यांनी उपस्थित केले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *