पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपीला केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

वानवडी पोलीस स्टेशन कडील तडीपार इसमास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ने केले जेरबंद.

पोलिसांची कामगिरी पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपीला केली अटक.

आज दि १९/०५/२०२२ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ चे स्टाफ कोंढवा व वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार मनोज खरपडे यांना

वानवडी पोलीस स्टेशन कडील तडीपार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे

श्रीधर उर्फ सोन्या विठ्ठल शेलार, वय ३० वर्षे रा. त्रिमूर्ती सुपर मार्केट शांती नगर वानवडी पुणे.

हा रुबी हॉल हॉस्पिटल आजाद नगर वानवडी येथे जवळ उभा असल्याची बातमी मिळाल्याने त्यांस लागलीच स्टाफच्या मदतिने ताब्यात घेतले
त्याचेवर वानवडी पोलिस स्टेशन गु.र.नं.१८९/२०२२ मुं.पो.अॅक्ट १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी वानवडी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे सो,मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे सो , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री.नारायण शिरगावकर सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार उदय काळभोर,राजेश लोखंडे,विनायक रामाने,मनोज खरपुडे,गणेश लोखंडे,सुदेश सपकाळ, अमोल सरतापे यांनी केली आहे.

सुनिल पंधरकर पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा,पुणे शहर.

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad



ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *