फुटपाथवर धंदा लावण्यासाठी हप्ता नकार दिला म्हणून मारहाण.
ACS POLICE CRIME SQUAD
फुटपाथवर धंदा लावण्यासाठी हप्ता नकार दिला म्हणून मारहाण.
दि .०९/१२/२०२१ फरियादीच नाव श्री . सद्याम असिमुददीन हुसेन , वय २३ वर्षे व्यवसाय पथारी , रा . भंडारशाह मशिद जवळ , चुंडामन ताडीम भवानी पेठ , पुणे
लष्कर पोलिस स्टेशन मधील फिर्यादीने कम्प्लेंट केली आहे.
दि .०९/१२/२०२१ रोजी १८/३० वा . सारेगामा या दुकाना समोर फुटपाथवर , एम.जी.रोड , कॅम्प , पुणे येथे यातील फिर्यादी हे सारेगामा या दुकाना समोरील फुटपाथवर कपडे विक्री करीत असताना , यातील नमुद इसम व त्याचेबरोबर असलेल्या चार अनोळखी इसमांनी संगनमताने फिर्यादी यांना फुटपाथवर धंदा लावण्यासाठी हप्ता मागीतला . त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास नकार दिला असता , सदर आरोपी यांनी फिर्यादी शिवीगाळ व मारहाण करुन , त्यांचे पँटच्या खिशातील अंदाजे ३५०० / रूपये रक्कम पालघनचा धाक दाखवुन जबरदस्तीने घेवुन गेले आहेत . पाच आरोपी सहीत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
पुढची कारवाई लष्कर पोलीस स्टेशन करत आहे
श्री . सद्याम असिमुददीन हुसेन , वय २३ वर्षे , व्यवसाय पथारी , रा . भंडारशाह मशिद जवळ , चुंडामन ताडीम , भवानी पेठ , पुणे , )
शानु शेख , अंदाजे २० वर्षे , धंदा पथारी , . २ ) एक अनोळखी इसम वय अंदाजे २५ वर्षे , रंग काळा , बांधा मध्यम , काळया राखाडी रंगाचे जरकीन व जिन्स पॅन्ट घातलेला . ३ ) एक अनोळखी इसम वय अंदाजे २३ वर्षे , रंग गोरा , बांधा सडपातळ , काळया पांढरा लाईनींगचा शर्ट घातलेल्या ४ ) एक अनोळखी इसम , वय अंदाजे २० वर्षे ५ ) एक अनोळखी इसम , वय अंदाजे २३ वर्षे .
लष्कर पोलीस स्टेशन पुणे , कदम गुन्ह्याचे . जांभळे एपीआय हरीष शिळमकर , पी एसआय डोंगले एपीआय राऊत एच सी गायकवाड भोसले एलपीसी लकडे एच सी कोळी सपोनि , पुढची कारवाई लष्कर पोलीस स्टेशन करत आहे.
लष्कर पोलीस स्टेशन पुणे ,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526