महाराष्ट्रातील महाविद्यालय आणि विद्यापीठ १५ फेब्रुवारी पर्यंत बंद.

ACS POLICE CRIME SQUAD

महाराष्ट्रातील महाविद्यालय आणि विद्यापीठ १५ फेब्रुवारी पर्यंत बंद

05/01/2022

कोरोनाचा वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी एक दिवसा अगोदरच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच बरोबर आता राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.राज्यतील विद्यापीठ, महाविद्यालयातील परीक्षा या 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे.
राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली.

Important information about universities and colleges in the state has come to the fore. It has been decided to close universities and colleges in the state till February 15. This information has been given by the Minister of Higher and Technical Education, Uday Samant.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.

बातम्या
राज्यातील कॉलेज.विद्यापीठ. महाविद्यालयं. बंद; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
संपादक :ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.
पुण्यात इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद, उद्यापासून ‘नो वॅक्सिन, नो एन्ट्री’; अजित पवारांची घोषणा.
पुणे, दि.०५ :-राज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
राज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं राज्यातील महाविद्यालयासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्यातील कॉलेजबाबत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये ही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.


राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड १५ संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *