Breaking NewsTraffice Police

रविवार रात्रीपासून (ता. 9) नियम लागू . रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

रविवार रात्रीपासून (ता. 9) नियम लागू . रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सलून ५०% क्षमतेने रात्री १० पर्यंत चालू ठेवता येणार आहेत. जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्यूटी पार्लर, पर्यटन केंद्र , किल्ले, म्युजियम बंद करण्यात येणार आहे. शॉपिंग मॉल्स, मार्केट मध्ये ५०% क्षमतेने उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. मॅाल्समध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी असणार आहे. रात्री दहा नंतर ते बंद असणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.

हॉटेल ५०% क्षमतेने सुरू राहणार आहेत. मात्र, रात्री दहा वाजता ते बंद करावे लागणार आहे. नाट्यगृज सिनेमगृह ५०% क्षमतेने सुरु राहणार आहेत. कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद असणार आहेत. तसेच खासगी कार्यालये ५० टक्के शमतेने सुरु ठेवता येणार आहेत. कार्यालयात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असणे बंधणकारक आहे.

-दहावी, बारावीच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार

-दोन्ही डोस झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करता येणार

-लग्न समारंभात फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे.

  • अंत्यविधीला २० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे.

-सार्वजनीक कार्यक्रमांना ५० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे.

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *