बांधकाम साईटवरील कामगाराने विकली लोखंडी वायर,हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगाराने साईटवरून ६१ हजारांची लोखंडी वायर चोरून विकली. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हिंजवडी येथील ब्ल्यूरिच टॉवर येथील बांधकाम साईटवर घडली. कैलास गंगाधरराव देशमुख (वय २९, रा. उंड्री, पुणे) असे आरोपी कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी किरण दत्तात्रय पालखे (वय ३९, रा. स्वारगेट) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास देशमुख हा ब्ल्युरीच टॉवर द ओरीयन येथे काम करत होता. बांधकाम साईटवर बांधकामासाठी लागणारी ६१ हजार रुपये किमतीची लोखंडी वायर चोरी करून विकली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
