Breaking NewsPolice News

पुण्यातील महिला पोलिस निरीक्षकांची आत्महत्या, उडाली प्रचंड खळबळ.


ACS POLICE CRIME SQUAD

धक्कादायक ; पुण्यातील महिला पोलिस निरीक्षकांची आत्महत्या, उडाली प्रचंड खळबळ.

गुन्हे शाखेतील पीआय ( पोलीस निरीक्षक) शिल्पा चव्हाण यांनी केली आत्महत्या.

प्रतिनिधी, पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या.

आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.गुन्हे शाखेत नेमणुक होण्यापुर्वी चव्हाण या पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या.

गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली आहे हे मात्र अद्यापही समोर आलेले नाही.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *