लष्कर भागात शरबत वाला चौक साहिल हॉटेल समोर रिक्षामध्ये मटक्याचे धंदे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

लष्कर भागात शरबत वाला चौक साहिल हॉटेल समोर रिक्षामध्ये मटक्याचे धंदे चालू लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धंदे चालू असल्यामुळे सामाजिक सुरक्षा विभाग राजेश पुराणिक यांची बदली झाल्यानंतर मेन चौकामध्ये मटक्याचे धंदे चालू असल्याचे निर्दशक आले याबद्दल लष्कर पोलीस स्टेशनचे हद्दीतील पीआय यांच्या वरती पोलीस कमिशनर कारवाई करणार कारवाई करतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे,


लष्कर विभागातील नागरिक मेन चौकामध्ये जेवण व नाश्ता करिता ये जा करीत असतात व ते पहात असतात परंतु यंग पिढीला याचा दूर उपयोग होत असून याबद्दल लष्कर विभागातील पीआय वरती,पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता सर कारवाई करतील का, असा प्रश्न उद्भवत आहे,

गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरामध्ये अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणां वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे.    

लष्कर भागात शरबत वाला चौक साहिल हॉटेल समोर रिक्षामध्ये मटक्याचे धंदे चालू लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धंदे चालू असल्यामुळे सामाजिक सुरक्षा विभाग राजेश पुराणिक यांची बदली झाल्यानंतर मेन चौकामध्ये मटक्याचे धंदे चालू असल्याचे निर्दनास,आले आहे याबद्दल लष्कर पोलीस स्टेशनचे हद्दीतील पीआय यांच्या वरती पोलीस कमिशनर कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे,


लष्कर विभागातील नागरिक मेन चौकामध्ये जेवण व नाश्ता करण्या साठी ये जा करीत असतात, व रोड वरून महिला व मुली यांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, व ते पहात असतात परंतु यंग पिढीला याचा दूरउपयोग होत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *