बंडगार्डन पोलीस ठाणे ,यांनी आतापर्यंत केलेली उत्कृष्ट कारवाई ,?

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पोलिस हे नाव घेतल्यावर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर काय उभ राहत? चित्रपट, मालिकांमध्ये दाखवलेला, राजकारणी लोकांच्या दारावरील पाळीव प्राणी / खाकीची भीती भाबड्या जनतेला दाखवून गुन्हेगारी लोकांना पाठीशी घालणारा सरकारी माणूस.

साहेब ! पोलिसांसाठी कोरोना नाही का?

पण, खऱ्याखुऱ्या आयुष्यात पोलिस कसा असतो, तो जनतेसाठी, आपल्या देशासाठी काय करतो, किती मेहनत घेतो हे आपण कधी पाहिलंय का ? की पोलिसांबद्दल आपण आपल्याच सोयीची मत बनवलेली आहेत ?

पोलिसांची भूमिका


पोलिस स्टेशन किंवा चेक पोस्टवर पोलिस अनेक भूमिका बजावतात. परिसरातील गुन्हेगारीच्या दरानुसार त्यांना गावात किंवा शहरात पोस्टिंग मिळते. जेव्हा सार्वजनिक निदर्शने आणि संप होतात तेव्हा पोलिस निर्णायक भूमिका बजावतात.

त्याचप्रमाणे, जेव्हा ते निदर्शने किंवा सार्वजनिक मेळाव्यात जमाव हिंसक होताना पाहतात, तेव्हा ते काहीतरी मोठे होण्यापासून रोखणे ही त्यांची जबाबदारी असते. काही वेळा त्यांना याच कारणासाठी लाठी (काठी) वापरावी लागते. परिस्थिती आणखी बिघडली तर वरिष्ठांकडून परवानगी मिळाल्यावरच ते गोळीबार करतात. याशिवाय पोलीस राजकीय नेते आणि व्हीआयपींनाही विशेष संरक्षण देतात. सामान्य माणसालाही विशेष परिस्थितीत या संरक्षणाचा लाभ घेता येईल.

त्यामुळे पोलीस कसे चोवीस तास ड्युटीवर असतात ते बघितले. कोणताही दिवस असो वा सण किंवा सुट्टी असो, ते नेहमी ड्युटीवर असतात. ही भूमिका करणे कठीण आहे पण ते ते उत्तम प्रकारे निभावतात. कायद्याचे संरक्षण करणे ही सोपी गोष्ट नाही.तसेच शांतता राखणे अवघड असते पण पोलीस ते काम करतात. थंडीच्या थंडीच्या रात्री किंवा उन्हाळ्याच्या दुपारच्या वेळीही पोलीस नेहमीच ड्युटीवर असतात. साथीच्या काळातही पोलिस कर्तव्यावर होते.

त्यामुळे ते समाजविघातक कृत्यांवर लक्ष ठेवतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंध करतात. दुर्बल आणि गरिबांचे रक्षक म्हणून काम करत, समाजाच्या सुरळीत कामकाजात पोलीस महत्त्वाची भूमिका बजावतात.


पोलिसांना चांगलं म्हणावं अस कधीच कुणाला का वाटत नाही ?

आपण नेहमी पोलिसांबद्दल अशी कठोर मत का तयार करतो ?

कदाचित, आपल्यालाच पोलिसांचं जगणं काय असत हेच माहीत नाही किंवा काही वेळा आपल्याला आलेल्या कटु अनुभवातून आपण पोलिसांबद्दल ठाम मत निर्माण करतो. चला तर मग, आज आपण खाकितल्या देवमाणसाबद्दल जाणून घेऊया.


व त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल,

बंडगार्डन पोलीस ठाणे ,यांनी आतापर्यंत केलेली उत्कृष्ट कारवाई ,,


पुणे शहरातील, पुणे स्टेशन हद्दीतील बंडगार्डन पोलीस ठाणे, यांनी केलेल्या कामगिरीबद्दल, सतत जनतेची सेवा करीत आले आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल,

पुणे स्टेशनच्या हद्दीत, बंडगार्डन पोलीस ठाणे आहे, तसेच गुन्ह्याचे प्रमाण वाढले असले तरी, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी देखील केली आहे,
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत, आत्तापर्यंत कित्येक गुन्हे घडले असले तरी, त्यातील,९०/टक्के गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहे, त्यामध्ये, अवैद्य जुगार, संदर्भात तर, अवैद्य दारू संदर्भात गुन्हे वर्षभरामध्ये दाखल करण्यात आले आहेत,

२०२१,जानेवारी ते डिसेंबर, २०२२, अखेरपर्यंत बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चोरी, दरोडा, जबरीचोरी, खूण, खुनाचे प्रयत्न, बलात्कार, वेश्याव्यवसाय मटका जुगार, गावठी पिस्तूल बाळगणे, लिफ्टच्या नावाखाली लुटणे, व इतर गुन्हे अशा गंभीर गुन्हेचा कसोशीने, व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याची उकल बंडगार्डन पोलिसांनी केली आहे,


बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर वेळोवेळी कारवाई, करण्यात आली आहे,
पोलीस आपल्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे,

पुणे — शहरातील , पुणे स्टेशन हद्दीतील बंडगार्डन पोलीस ठाणे , यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे गेले अनेक महिने , आरोपींच्या मनात बंडगार्डन पोलीस ठाणे कडील , पोलीस कर्मचारी यांनी आरोपी वरती जबरदस्त असा वचक बसविला आहे , दशक पसविणारे , हत्यार बाळगणे , खंडणी अशा अनेक गुन्हे उघडकीस आणून , पुणे शहरात एक वेगळीच आपल्या पोलीस ठाण्याची ओळख निर्माण झाली आहे , आंतरराज्य मोबाईल चोरी करणारी टोळी , बंडगार्डन पोलिसांनी केली अटक ,

वाहनचोरी करणारे आरोपीला अटक.

बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही तक्रारदारांनी गंभीर खोट्या केसेस दाखल केले आहेत , या गुन्ह्याचा सखोल तपास करून त्या खोट्या असल्याचे , सप्रमाण अहवाल न्यायालयात दाखल केला आहे , बंडगार्डन पोलीस स्टेशन यांची कामगिरी लक्षात त्यांच्या कामगिरीला सलाम ,

कोरोणा, काळात,

कोरोणा, काळात,

बंडगार्डन पोलीस ठाण्याकडील , कोरोना काळात, अधिकारी व कर्मचारी, यांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार विनामास्क, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुचाकीवर डबलसीट फिरणे, वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान चालू ठेवणे, असा प्रकार वेळोवेळी दिसल्याने, शासनाच्या आदेशाप्रमाणे, कित्येक केस करून, दंडात्मक कारवाई केली आहे,व विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत,,,,,,,
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही तक्रारदारांनी गंभीर खोट्या केसेस दाखल केले आहेत, या गुन्ह्याचा सखोल तपास करून त्या खोट्या असल्याचे, सप्रमाण अहवाल न्यायालयात दाखल केला आहे, बंडगार्डन पोलीस स्टेशन यांची कामगिरी लक्षात घेता, त्यांना महाराष्ट्र टुडे व महाराष्ट्र टुडे टीम कडून हार्दिक अभिनंदन.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

               

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *