वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलिसांची चांगली कामगिरी

आदरणीय सर,
वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 821 / 2021 भादवि कलम 380 मधील चोरीस गेले पाच मोबाईलचा तपास चालू असताना पो.शि. नवनाथ खताळ व पो. शि. सुधीर सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार बातमी मिळाली की मोबाईल चोरी करणारा चोरटा हा रामटेकडी स्मशानभूमी शेजारील मठात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच उपरोक्त दोन व पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे ,पो.हवा.राजू राजगे ,पो. ना.संभाजी देविकर ,अतुल गायकवाड योगेश गायकवाड पो.शि.महेश कांबळे नासिर देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो श्री दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी नामे
1) अंकुश विठ्ठल कांबळे वय १९ वर्षे राहणार सर्वे नंबर १११/३१६ गल्ली नंबर १ महात्मा फुले नगर वैदवाडी हडपसर पुणे
२) आकाश बाळासाहेब बगाडे वय-२४ वर्षे रा. स. नं.११० ठोंबरे वस्ती रामटेकडी हडपसर
३) प्रशांत बाळू सुर्यवंशी वय-२२ वर्षे रा. स नंबर १११/३१६ बुद्ध विहार च्या मागे महात्मा फुले नगर वैदवाडी हडपसर पुणे
वर नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे कडून
१) वानवडी पोलीस स्टेशन गु.र. नं. ८२१/२०२० भा. दं. वि. क. 380
2) वानवडी पोलीस स्टेशन गु.र. नं. ८३०/२०२० भा. द. वि. क. ३८०,४१३
3) हडपसर पोलीस स्टेशन गु.र. नं. १५२८/२०२० भा.द.वि.क. ३७९
4) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं.८२३/२०२० भा.द. वि.क. ३७९
असे ४ गुन्हे उघड करून त्यांचेकडून ३९ मोबाईल व ३ दुचाकी मोटासायकल असा एकूण ३,२८,२००/- रू किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री.नामदेव चव्हाण सो,अप्पर पोलीस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर , मा. नम्रता पाटील मॅडम सो,पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5, मा.श्री. राजेद्र गलांडे सो, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे, मा.श्री. दीपक लगड सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस ठाणे, श्री. सावळाराम साळगावकर सो. पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे , पोलीस अंमलदार सुधीर सोनवणे , नासिर देशमुख , नवनाथ खताळ , महेश कांबळे , राजू राजगे ,आनंद पाटोळे ,अतुल गायकवाड , संतोष नाईक , संतोष तानवडे , संभाजी देविकर, योगेश गायकवाड,अमित चिवे या विशेष पथकाने केली.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *