पुण्यातील येवलेवाडी भागात अनधिकृत बांधकामावर हातोडा,५३ हजार ८३५ चौरस फूट बांधकाम जमिनदोस्त.apcs.news

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुण्यातील येवलेवाडी भागात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेचा हातोडा.

पुणे महानगरपालिका झोन क्र.२ येवलेवाडी स.नं.१०, स.नं. ६९, स.नं. ३० व झोन क्र.४ घोरपडी व मुंढवा स.नं.६९, स.नं. ८९, स.नं. ५२, स.नं. ५४, स.नं. ७३ येथील विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे .एकूण सुमारे ५३८३५.१३ चौ.फुट क्षेत्र मोकळे करणेत आले.

दि. २१/०९/२०२३.(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
सदरच्या कारवाईमध्ये झोन क्र.२ येवलेवाडी स.नं.१० येथील फिनिक्स आर एम सी यांचे १०० चौ.मी., स.नं.६९ येथील प्रकाश पाटील व इतर यांचे २५० चौ.मी., स.नं.३० पानसरे नगर येथील ३७६०.३८ चौ.मी असे एकूण ४११०.३८ चौ.मी. म्हणजेच (४४२४४.१३ चौ. फुट) क्षेत्र मोकळे करणेत आले.

झोन क्र.४ घोरपडी स.नं.६९, स.नं. ७३ Hotel Safron यांचे १५०० चौ. फुट, अंजली कवडे यांचे १०७६ चौ. फुट, मुंढवा स.नं. ८९ येथील चंद्रबहाद्दूर थापा व इतर यांचे १३५६ चौ. फुट, राजू पिल्ले व इतर यांचे ४३०४ चौ. फुट, स.नं. ५२, स.नं. ५४ येथील डफळ व इतर यांचे १३५५ चौ. फुट असे एकूण ९५९१ चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले.

सदरची कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822E31526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *