पुण्यात बेकायदा हुक्का पार्लर तसेच ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये दोन हॉटेलवर कोंढवा व विमाननगर दोन होटेलवर छापा.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे शहर हुक्का पार्लर तसेच ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये दोन हॉटेलवर कारवाई करून ५,१९ ,००० /( पाच लाख एकोणीस हजार ) रू . किं . चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे,दि.१५:-कोंढवा व विमाननगर परीसरात हुक्का बार व मोठ्या आवाजात सांउड सिस्टिम सुरू असलेबाबत माहिती मिळाली सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सिल्वर स्पुन हॉटेल ( रूफ टॉप ) या हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे अवैध हुक्का बार सुरू असल्याचे आढळुन आलेने सदर हॉटेल मध्ये छापा टाकुन ४,८०० / – रू . कि . चे हुक्याचे साहित्य जप्त करण्यात आले .सदर बाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं ११३५ / २०२२ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८ चे कलम ४ अ , २१ अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .

सदर हॉटेल मध्ये मोठ्या आवाजात संगित सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून २,८५,००० / – रू.चे किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले आहे.

तसेच वरील कारवाई दरम्यान ३ मस्क्युिटर्स , विमाननगर या हॉटेल मध्ये मोठ्या आवाजात संगित सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून २,३४,००० / – रू.चे किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले आहे .

सदर दोन्ही पोलीस स्टेशनच्या कारवाई मध्ये असा (५,१९ ,०००) पाच लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने

असुन दोन्ही हॉटेलवर ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी मुद्देमाल कोंढवा व विमाननगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे .

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाईत हॉटेल मध्ये मोठया आवाजात डिजे सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून पाच लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. केली. .


पोलीस आयुक्त,अमिताभ गुप्ता, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर,रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्रीनिवास घाडगे. पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे, पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे..

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *