पुणे,कॅन्टोन्मेंट,बोर्डाची लष्कर विभागातील अतिक्रमण स्टॉलवर धडाकेबाज कारवाई,.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

लष्कर भागातील वाढत्या अतिक्रमणांबाबत स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाने बेकायदा पथारी व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. , पदपथ व रस्त्यावर बस्तान थाटलेल्या पथारी व्यावसायिकांचा माल जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

मध्यवर्ती लष्कर भागातील सर्वच रस्त्यांवर बेसुमार अतिक्रमणे वाढली आहेत. रस्ते, पदपथांवर पथारी व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्टॉल, हातगाड्या थाटल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे; तसेच व्यापाऱ्यांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.


‘बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आज दिवसभर , कुरेशी मस्जिद
अप्पो आंबेडकर हॉल जान मोहम्मद सेंटर, सी एस एम केटी सेंटर सेंट, साचापीर सेंटर एमजी आरडी टॅबूट सेंट भोपला चौक फॅशन स्टेट या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डची बेकायदेशीर स्टॉल धारकांवर अतिक्रमणची कारवाई.

पोलिस संरक्षणात केलेल्या कारवाईत पथारी व्यावसायिकांचे स्टॉल, हातगाड्या जप्त करण्यात आलेआहेत,यावेळी,

या कारवाईत,आरोग्य विभाग अभियांत्रिकी विभाग, महसूल विभाग ५० मजूर १५ पोलीस, हे उपस्थित राहून कारवाई करण्यात आली असे
कॅन्टोन्मेंट,बोर्डाच्या विभागाचे अधिकारी शेख यांनी सांगितले.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *