खडक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, जुन्या वादातून कोयत्याने वार.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

जुन्या वाद्यातून कोयता सारख्या हत्यार्याने वार करून जीव घेणा हल्ला झाल्याची घटना पुण्यातील काशेवाडी भवानी पेठ येथे घडली, या जीवघेण्या हल्ल्यात, अहमद शेख, वय वर्ष 28, हे जखमी झाले असून 8 जणाविरुद्ध, खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
अहमद शेख यांच्या फिर्यादीनुसार,, अहमद शेख हे पूर्वी कुर्ला मुंबई येथे, सोडून पुणे येथील जुना मोटर स्टँड भवानी पेठ ,, येथेल बहिणीला भेटण्यासाठी आले होते ,व ते बहिणी येथील शेजारी मित्र व ते बोलत थांबले असताना,

आरोपी,,१)रेहान इलियास बागवान, वय,२३ वर्ष ( २) रशीद कुरेशी ३) आरिफ शेख, ४) मुख्तार पठाण, ५) अल्ताफ शेख,६) वाहित कुरेशी, बिलाल सय्यद,७) सोहेल पटेल, सर्व राहणार काशेवाडी भवानी पेठ पुणे, यांनी पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून, फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले,व वरील सर्व आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याची धमकी देत, काशेवाडी परिसरात मोठमोठ्याने ओरडून हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण केली, त्यानुसार खडक पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा नोंद करण्यात आला असून .

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे हे करीत आहे,

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *