ऐक लाखांची लाच घेताना जुन्नर न्यायालयातील बार असोशीयसन अध्यक्ष केतन पडवळ ACB च्या जाळ्यात.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

ब्रेकिंग, जुन्नर लाच प्रकरण : ऐक लाखांची लाच घेताना जुन्नर न्यायालयातील बार असोशीयसन अध्यक्ष केतन पडवळ ACB च्या जाळ्यात.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

लाचखोरीचे प्रमाण वाढत असून विविध शासकिय निमशासकीय कार्यालयात लाच घेणारे वाढत आहे, कसलीच भीती न भाळगता लाखो, हजारो रुपये लाच स्वीकारले जाते, याबाबतीत अश्या अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करायला हवी,

असे अनेक अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पगारापेक्षा जास्त इनकम बाहेरून होतो, त्याचा शोध घेऊन अथवा माहिती घेऊन चौकशी व्हावी तरच कुठेतरी भ्रष्टाचार थांबण्यास काहीतरी फरक पडेल,

नुकतीच घटना, जुन्नर पोलीस ठाणे, हद्दीत घडली आहे,
याप्रकरणी, पोलिस उपनिरीक्षक अमोल साहेबराव पाटील, व केतन पडवळ, जुन्नर न्यायालयीन बार असोसिएशन अध्यक्ष,व यांनी एक लाखाची मागणी करून ती स्वीकारत असताना ACB ने रंगेहात पकडले,


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,,, तक्रारदार यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हाचा ब फायनल करण्यासाठी,१ लाखाची,लाच मागितली होती,


परंतु, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी, एक लाख रुपये लाचची मागणी केल्याची तक्रार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली या तक्रारची पडताळणी करून, पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील व जुन्नर न्यायालयीन बार असोसिएशन अध्यक्ष केतन पडवळ, यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला, आहे या प्रकरणाचा पुढील तपास लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटच्या पोलीस उपनिरीक्षक, ज्योती पाटील करीत आहे,

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शासकीय अधिकारी , कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे .कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री.राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

२. ॲन्टी करप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ –

३. व्हॉट्स अॅप क्रमांक ७८७५३३३३३३४. dyspacbpune@mahapolice.gov.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *