कोंढवा पोलीस स्टेशन की कामगिरी पिस्तोल सकट आरोपीला अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

१९ / ०७ / २०२१ कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ” दुश्मनाला संपविण्याची दिली सुपारी , कोंढवा पोलीसांनी तीन गावठी -39 पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केल्याने होणारा अनर्थ टळला ‘

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

दि .१४ / ०७ / २०२१ रोजी कोंढवा पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीस अंमलदार सुशिल धिवार यांना माहिती मिळाली की , सध्या येरवडा जेल मधुन कोवीड -१९ रजेवर असणारा आरोपी राजन जॉन राजमनी , रा.भाग्योदयनगर , कोंढवा पुणे व त्याचा मित्र इब्राहिम शेख यांनी कोणाचा तरी खुन करण्याची सुपारी घेतली असुन , सदर खुन करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पिस्टल जवळ बाळगलेले आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE ONLINE

सदर इसमाचा कोढवा तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे , अंमलदार पो.हवा / योगेश कुंभार , पोना . सुशिल धिवार.पो.ना. / पृथ्वीराज पांडुळे , पो.शि. / गणेश चिचकर , पो.शि. / महेश राठोड , पो.शि. / मोहन मिसाळ , पो.ना. / निजाम मोगल.पोशि.अभिजीत रत्नपारखी शोध घेतला असताना राजन राजमनी हा लुल्लानगर बीजखाली त्याच साथीदार इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख , वय २७ वर्षे , रा.काळा खडक , सरकारी शौचालयाच्या जवळ , बदरुद्दीन शेख यांच्या रुममध्ये भाडयाने , चाकड , पिपरी चिंचवड , पुणे याच्यासह मिळुन आला . त्यावेळी त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीन देशी बनावटीचे पिस्टल , सहा मॅगझीन , सात जिवंत राऊन्ड व रोख रक्कम १ लाख २० हजार रुपये मिळुन आले .

त्याबाबत त्याच्याकडे तपास केला असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले . त्यावेळी त्यांना पोलीस ठाणेस आणुन मिळालेल्या अग्नीशस्त्राबाबत कौशल्याने तपास केला असता राजन राजमनी याने सांगितले की , कॅम्प मधील विवेक यादव यांच्यावर यवलु गवळी उर्फ एन.जी. याने ४-५ वर्षीपुर्वी कॅम्प भागात फायरिंग केली होती . त्याचा बदला विवेक यादव याला घ्यायचा होता .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

यातील आरोपी राजन राजमनी याला बबलु गवळी याचा खुन केल्याच्या बदल्यात विवेक यादब याने राजन याला भरपुर पैसे देणार , पोलीस स्टेशन , कोर्ट , जेल सर्य बघणार तसेच शिक्षा भोगत असलेल्या गुन्हयांमध्ये जामीन मिळुवुन देणार , असे सांगितले होते . आरोपी राजन हा सुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असुन सध्या कोविड रजेवर बाहेर आला आहे . त्याच्याकडे कोर्टकामकाजासाठी पैसे नसल्याने यबलु गवळी याला मारण्याची सुपारी घेतली आहे . राजन राजमनी , विवेक यादव यांनी मिळुन बबलु गवळी याला मारण्याचा प्लॅन तयार केला .

सदर खुनाच्या प्लॅन मध्ये आरोपी राजन राजमनी याने त्याचा येरवडा जेल शिक्षेत असताना झालेला मित्र इब्राहिम उर्फ हुसेन याला सोबत घेतले होते . सदर दोन्ही आरोपी हे सुपारी घेवुन खुनाचा तयारीमध्ये असताना त्यांना पकडले.सदर इसमा विरुध्द काँढवा पोलीस ठाणे गुरन .५८३ / २०२१ भादवि कलम .११५,१२० ( ब ) .३४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ ( २५ ) .सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अश्याप्रकारे खुनाचा डाव पोलीसांनी कारवाई करुन उधळुन लावला .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

त्याबाबत मा . पोलीस आयुक्त साो . अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केलं आहे . सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता साो , मा.सह पोलीस आयुक्त श्री डॉ.रविंद्र शिसवे सो , अप्पर पोलीस आयुक्त पुर्य विभाग श्री नामदेव चव्हाण साो . पोलीस उप आयुक्त परिमंडळ -५ . श्रीमती नसता पाटील साो , सहा . पोलीस आयुक्त श्री राजेंद्र गलाडे साो यांचे मार्गदर्शनाखाली , व सरदार पाटील सो वरिष्ठ पोलीरा निरीक्षक कोंढवा पो स्टे पुणे शहर , शब्बीर सय्यद सो पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पो ठाणे यांचे निगराणीखाली पोलीस पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे हे करीत आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *