कोंढवा पोलिस स्टेशनचे गुन्हे पोलीस निरीक्षक शब्बीर सत्तार सय्यद यांची बदली :

ACS POLICE CRIME SQUAD

कोंढवा पोलिस स्टेशनचे गुन्हे पोलीस निरीक्षक शब्बीर सत्तार सय्यद यांची बदली : पुणे पोलीस

कोंढवा व फरासखाना येथील गुन्हे पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने काढले आहेत.

1) पोलीस निरिक्षक जगन्नाथ आनंदराव जानकर (गुन्हे शाखा ते पोलीस निरिक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस स्टेशन)

2) पोलीस निरिक्षक शब्बीर सत्तार सय्यद (पोलीस निरिक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस स्टेशन ते पोलिस निरिक्षक (गुन्हे), फरासखाना पोलीस स्टेशन).

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *