पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवळीपाट टोलनाका ते उरुळीकांचन पर्यंत वाहतूक सुरळीत,अपघाताचे प्रमाण व अवैध वाहतूक रोखण्यासाठी रोखण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई.
ACS POLICE CRIME SQUAD
लोणी काळभोर वाहतुक विभाग , पुणे शहर
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवळीपाट टोलनाका ते उरुळीकांचन पर्यंत वाहतूक सुरळीत,अपघाताचे प्रमाण व अवैध वाहतूक रोखण्यासाठी रोखण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई.
लोणी काळभोर वाहतुक विभाग
चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार.ची कामगिरी.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.सदरील राष्ट्रीय महामार्गाची आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता वाहतूक पोलीस हे वाहतूक सुरळीत करण्याकरिता कार्यरत असल्याचे दिसून आले.त्याच बरोबर अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी बेशिस्त वाहन चालकावर व अवैध वाहनावर कारवाई करण्यात येत आहे.
याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे म्हणाले कि , कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन दरम्यान अवैध्य वाहतूक , विना परवाना वाहन चालविणे , कागदपत्रे जवळ नसणे , ट्रिपल सीट , सीट बेल्ट न लावणे आणि पीयूसी प्रमाणपत्र नसणे अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे . तसेच पुणे – सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे .
असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी सांगितले आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad