Breaking News

सुपे येथील,M,S,C,B, चा, भोंगळ कारभार,


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


पुणे प्रतिनिधी गोरख सोनवणे,

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.

सुपे येथील,M,S,C,B, चा, भोंगळ कारभार, अधिकारी हजर नाहीत, दिले खुर्चीला निवेदन,

बारामती सुपे, येथील एम एस सी बी चा भोंगळ कारभार उघड, झाला, आहे, आज वेळोवेळी लेखी तक्रार देऊन व तोंडी, सूचना देऊनही अधिकारी करतात दुर्लक्ष,
गणेश चांदगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,, सुपा गट क्रमांक,231, सुपा मार्केट बाजार समिती समोरील, गेली पंधरा दिवसा पासून, उभ्या अवस्थेतील, पोल मधोमध तुटलेला, असून, सदर पोल वरती सुपा स्थानिक रहिवाशांची विद्युत कनेक्शन आहेत, पोलच्या खाली, काही बांधकामे चालू आहेत, तेथे मजूर काम करत आहेत, तरी पोल दुरुस्तीसाठी, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे, माजी संचालक, गणेश चांदगुडे, व तंटामुक्ती अध्यक्ष, संदीप चांदगुडे, यांनी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुपा, येथे, वेळोवेळी, लेखी व तोंडी तक्रार, देऊन व सूचित केले, होते, तरी कोणतीही कार्यवाही झालेली नाही,व, सोमेश्वरचे अभियंता, सचिन, मेत्रे, यांना, फोन द्वारे माहिती दिलेली आहे,

तरी अद्याप कार्यवाही झाली नाही तर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजित दादा पवार यांना, निवेदन, देणार आहे सुपा, कार्यक्षेत्र, मोठी असल्या कारणाने, कार्यक्षम अधिकाऱ्यांची, गरज आहे,असे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे, यांनी सांगितले,
पुणे प्रतिनिधी गोरख सोनवणे,


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *