सावधान मास्क नसेल तर होणार कारवाई,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.

पुण्यात, वाहनचालकांनो सावधान मास्क नसेल तर होणार कारवाई,

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे, मुंबई, पुण्यासह विदर्भातील शहरांमध्येही, कोरोना बाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे, या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन कडून आता अधिक कडक निर्बंध लावले, कोरोना प्रतिबंधक, नियमाचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली, कोरणा चा पादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालूनच बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे,

विना मास्क फिरणाऱ्यावर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता, मात्र त्याला न जुमानता, हजारो नागरिक शहरात विना मास्कने फिरत आहेत त्यांच्याविरुद्ध (PMC.भवानी पेठ ) ने व पोलिसांनी भवानी पेठ ते, रामोशी गेट, येथे,कारवाईची मोहीम सुरू केली आहे, विना मास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरीकणाविरुद्ध, कारवाई केली असून, त्यांच्याकडून मास्क न घातल्याबद्दल ५०० दंड रुपये आकारण्यात आला,


सदरची कारवाई, महापालिका आयुक्त भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, मा श्री गणेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, क्षत्रिय वैद्यकीय अधिकारी, डॉ,, सारंग कालेकर, यांच्या आदेशानुसार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, कडील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुक्तार सय्यद साहेब, आरोग्य, निरीक्षक मोहन चंदेल, राजू बागुल, गोविंदा पाटोळे, चंद्रवर गायकवाड, मुकादम प्रदीप परदेसी, राजू पेटाडे, महेंद्र चव्हाण, माऊली पाटोळे, अनंत सोनवणे, व यांनीही, कोरोना प्रतिबंधक, दंडात्मक कारवाई केली,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *