मौलाना अबुल कलाम आज़ाद जयंती निमित्त हर घर शिक्षा अभियानचे आयोजन नागरिक अधिकार मंचच्या.(समीर शफी पठाण).
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
नेहमी चर्चेत असणारे कार्यकर्ते समीर शफी पठाण
मौलाना अबुल कलाम आज़ाद जयंती निमित्त हर घर शिक्षा अभियानचे आयोजन नागरिक अधिकार मंचच्या.(समीर शफी पठाण).
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
मौलाना अबुल कलाम आज़ाद जयंती निमित्त कोंढवा भागामध्ये हर घर शिक्षा अभियानचे आयोजन नागरिक अधिकार मंचच्या माध्यमातून तसेच टेक अल्फा कंप्यूटर इंस्टिट्यूटच्या सहकार्याने शुरू करण्यात आले कोंढवामध्ये प्रत्येक घरात शिक्षण पोहचला पाहिजे या दृष्टिकोनाने या अभियानाची शुरवात करण्यात ाली आहे
भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद भारत देशाचे पाहिले शिक्षण मंत्री होते त्यांचाच आदर्श घेऊन कोंढवा भागामध्ये मोफत कंप्यूटर कोर्स मोफत ऑनलाइन सर्विसेस प्रशिक्षण चालू करण्यात ाले .
या फ्री कंप्यूटर क्लासेसचे उद्धघाटन आर के एजुकेशन फॉउंडेशनचे अध्यक्ष सौ तबस्सुम अनवर शेख यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळेस बोलताना समीर शफी पठाण म्हणालेकी आपल्या कोंढवा भागामध्ये प्रत्येक घरात शिक्षण पोहचविणेचे तसेच नागरिकांना सुविधा उपल्बध करुण देने भविष्या मध्ये शिक्षण क्षेत्रात नागरिकांना मदत होईल या साठी नागरिक अधिकार मंच काम करेल या .
कार्यक्रमास टेक अल्फाचे आफरीन पठाण यानि प्रस्तावना केलि तर सूत्रसंचालन तक़दीर सय्यद यांनी केले तर आभार मुजाहिद रैली यांने मानले यावेळेस उपस्थित सिकंदर पठाण ,निखिल रोकड़े ,एडवोकेट शाहबाज़ शेख ,शमीम रैली ,शब्बीर सय्यद ,शब्बीर कपासी ,अबुलकलाम भाई ,आरिफ शेख ,अनवर खान ,अकरम शेख ,मुजाहिद रैली ,देवीदास लोनकर ,मुजाहिद खान ,विकास गायकवाड़ व् इतर मान्यवर उपस्थित होते.
नागरिक अधिकार मंच(समीर शफी पठाण).
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad