लाईट मिटर घेवून देतो असे सांगून पैश्यांची फसवणुक करून फरार झालेला आरोपीला युनिट १,गुन्हे शाखे केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सामान्या नागरीकांना नविन लाईट मिटर घेवून देतो असे सांगून पैश्यांची फसवणुक करून फरार झालेला पाहिजे आरोपी काही तासात गजाआड युनिट १, गुन्हे शाखेची कामगिरी.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

लाईट मीटर नवीन घेऊन देतो असे सांगून सामान्य नागरिकांना पैशाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस युनिट १ गुन्हे शाखेनी अटक केली आहे,

,नितीन रमेश नाईक वय ४९ वर्ष रा महात्मा फुले पेठ, पुणे याला युनिट,१ गुन्हे शाखेनेअटक केली आहे,
याप्रकरणी, रज्जाक इसाक सय्यद, यांनी फिर्याद दिली आहे,

सर्व हकीकत पुढील प्रमाणे
,रज्जाक इसाक सय्यद, यांना नवीन मीटर घेऊन देतो असे सांगून आरोपीने, सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले होते, परंतु पैसे देऊनहीनितीन रमेश नाईक वय ४९ वर्ष रा महात्मा फुले पेठ, पुणे, याने लाईट मीटर घेऊन दिले नाही,


म्हणून सय्यद यांनी नितीन नाईक यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला होता, आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे हे समजतात आरोपी हा फरार होता, या
गुन्ह्यातील पाहीजे / फरारी आरोपींचा शोध घेत असताना युनिट १ कडील पोलीस अंमलदार यांना त्यांच्याबातमीदारामार्फत काही तासातच खबर मिळाली की, संदर्भीय दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी.

नितीन,रमेश नाईक वय ४९ वर्ष रा महात्मा फुले पेठ, पुणे. हा हत्ती गणपती सदाशिव पेठ, पुणे येथे येणार आहे,सदाशिव पेठ, पुणे येथून त्यास ताब्यात घेवून पुढील
कार्यवाही साठी कोंढवा पोलीस ठाणे कडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्रीनिवास घाडगे पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे मा. गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार व तुषार माळवदकर यांनी केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *