पालघर पोलीस कामगिरी एकुण ०३ मंगळसुत्र जप्त , रुपये २,२१,७०० / – चा मुद्देमाल जप्त

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक ०६/०७/२०२१ जबरीने सोनसाखळी चोरणा – या आरोपीस बोईसर पोलीसांकडुन शिताफीने अटक एकुण ०३ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस , एकुण ०३ मंगळसुत्र जप्त , रुपये २,२१,७०० / – चा मुद्देमाल जप्त

ONLINE PORTAL NEWS

दिनांक १६/०६/२०२१ रोजी १०.३५ वाजताचे सुमारास बोईसर चित्रालय येथील बी.ए.आर.सी.कॉलनी समोर बोईसर तारापुर रोडवर ता.जि.पालघर येथे दोन अज्ञात आरोपी हे मोटार सायकलवरून येवुन , फिर्यादी सौ.आशा गुरुनाथ दुधावडे वय ५२ वर्ष , रा . चित्रालय , बोईसर यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरीने चोरुन नेले होते . नमुद बाबत फिर्यादी यांनी बोईसर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरुन , बोईसर पोलीस ठाणे गुरनं . १९१ / २०२१ भादंविसंक . ३९२ , ३४ प्रमाणे दिनांक १६/०६/२०२१ रोजी १४.५५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयाचे गाभीर्य लक्षात घेवुन मा.श्री.दत्तात्रय शिंदे , पोलीस अधीक्षक , पालघर , मा.श्री.प्रकाश गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक , पालघर व श्री.विश्वास वळवी , उपविभागिय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकांत शिंदे , वाणगांव पोलीस ठाणे व पोउनि शरद सुरळकर , बोड़सर पोलीस ठाणे , पोउपनि विजय डाखोरे , बोईसर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी तपास पथके तयार केली . सदर पथकास तपासकामी सुचना व मार्गदर्शन करुन तपास पथके वेगवेगळ्या परिसरात रवाना केलेली होती . सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसतांना कौशल्यपुर्ण गुन्हयाचा तपास करुन सपोनि श्रीकांत शिंदे , बाणगांव पोलीस ठाणे व पोउनि शरद सुरळकर , बोड़सर पोलीस ठाणे व त्यांचे पथकाने सदर गुन्हयात एक आरोपीत वय २१ वर्षे , रा.अंबिवली , जि.ठाणे यास अटक केली . आरोपीकडे कसुन चौकशी केली असता त्याने बोईसर व तारापूर पोलीस ठाणे येथील खालील प्रमाणे सोन्याचे मंगळसुञ जबरी चोरी करून ०३ गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे . सदर आरोपीत यांच्या ताब्यातुन २,२१,७०० / – रुपये किमतीचे ६२.०० ग्रॅम सोने ( ३ मंगळसुत्र ) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक १५/१२/२०२० रोजी १८.०० वा.चे सुमारास यातील फिर्यादी वय वर्षे ५५ हया यशवंतसृष्ठी येथील किराणा दुकानातुन खरेदी करुन पायी घरी जात असताना एक काळया रंगाच्या मोटार सायकल वरुन दोन अनोळखी इसम यांनी जबरदस्तीने फिर्यादीच्या गळयातील मंगळसुत्र खेचुन चोरी करुन पळुन गेले . नमुद बाबत फिर्यादी यांनी बोईसर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरुन , बोईसर पोलीस ठाणे गुरनं . ३१८/२०२० भादंक्सिंक . ३९२ , ३४ प्रमाणे दिनांक २६/१२/२०२० रोजी ०१.३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

III ] दिनांक ०८/०६/२०२१ रोजी १९ .१० वा.चे सुमारास यातील फिर्यादी हया बालाजी कॉम्लेक्स ते परळी नाका येथे पायी फिरुन घरी जात असताना दोन अनोळखी इसम हे मोटार सायकलसह रोडवर उभे होते . फिर्यादी हया मोटार सायकल जवळ आले नंतर यातील दोन आरोपीत यांनी जबरदस्तीने फिर्यादीच्या गळयातील मंगळसुत्र खेचुन चोरी करुन पळुन गेले . नमुद बाबत फिर्यादी यांनी तारापुर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरुन , तारापुर पोलीस ठाणे गुरनं . ३५/२०२१ भादंविसंक . ३९२ , ३४ प्रमाणे दिनांक ०८/०६/२०२१ रोजी २२.४२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

ONLINE PORTAL NEWS 9822331526

पोलीस ठाणे बोईसर गु.र.क्र.व कलम १९१ / २०२१ भा.द.वि.सं.क .३९२,३४ |८३,७०० / – रुपये किमतीचे दोन वाटया असलेले २७ ग्रॅम वजनाचे डिझाईनचे व त्यामध्ये काळे मनी असलेले सोन्याचे मंगळसुत्र जु.वा.किं.सु.

बोईसर | ३१८/२०२० | भा.द.वि.सं.क .३९२,३४ मिळाला माल ६८,००० / – रुपये किमतीचे २० ग्रॅम ८ मिली वजनाचे | एक काळे मनी असलेले सोन्याचे लहान गंठण जु.वा.कि.सु.

तारापुर l ७०,००० / – रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे एक काळे मनी असलेले अर्धवट तुटलेले सोन्याचे मंगळसुत्र ३ . तारापुर ३५/२०२१ भा.द.वि.सं.क .३९२,३४ जु.वा.कि सु

सदरची कामगिरी मा.श्री.दत्तात्रय शिंदे , पोलीस अधीक्षक , पालघर व मा.श्री.प्रकाश गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक , पालघर , श्री.विश्वास वळवी , उपविभागिय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री.सुरेश कदम , पोलीस निरीक्षक , बोईसर पोलीस ठाणे , श्री.श्रीकांत शिंदे , प्रभारी अधिकारी वाणगांव पोलीस ठाणे , सपोनि श्री.सुरेश साळुखे , बोईसर पोलीस ठाणे , पोउपनिरी . शरद सुरळकर , पोउपिनरी . विजय डाखोरे , पोहवा / शरद सानप , पोना / संदिप सोनावणे , पोअंम . / वसावे , पोअंम / संतोष वाघचौरे , पोअंम / देवेंद्र पाटील , पोअंम / अमित भारवाड , चापोना / किणी यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *