Crime News

कोंढवा पोलीस स्टेशन की कामगिरी बेकायदेशीरपणे तलवार व कोयते तलवार कोणते सकट आरोपीला अटक


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

कोंढवा परिसरामध्ये दहशत पसरवण्यासाठी बेकायदेशीरपणे तलवारी व हत्यार साठा करणार्‍याच्या मुसक्या आवळल्या
कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अधिकारी श्री पि.यू .कापुरे व तपास पथकातील अंमलदार कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सरदार पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री शब्बीर सय्यद यांच्या

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सूचनेप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे व सुशील धीवार यांना त्याचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की शिवनेरी नगर भागातील रावडी बिल्डिंग मध्ये राहणारा संजय पोले नावाचा इसम याने बेकायदेशीरपणे तलवार व कोयते अशी हत्यारे गोळा करून ठेवले आहेत सदर मिळाली बातमी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री पि.यू.कापुरे यांना कळविली त्यांनी

ONLINE PORTAL NEWS

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सरदार पाटील यांना कळविले असता त्यांनी योग्य ती कारवाई करणेबाबत कळविल्याने तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी रावडी बिल्डिंग मध्ये राहत असलेला संजय रोहिदास पोले वय 34 राहणार रावडी बिल्डिंग गेट नंबर 1 रावडी कंपनीच्या मागे शिवनेरी नगर गल्ली नंबर 31 कोंढवा खुर्द पुणे

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

या त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या घरातील लाकडी पेटीतून दोन लोखंडी तलवार दोन कोयते एक सुरा अशी हत्यारे मिळाली सदर हत्यार जवळ बाळगण्याचे कारण विचारले असता परिसरात दहशत पसरविण्यासाठी जवळ बाळगली असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा सदर विरुद्ध पोलीस ठाणे येथे 576 / 2021 भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25), सह महाराष्ट्र पोलीस अँक्ट कलम 37( 1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कापुरे हे करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL


सदरची कामगिरी मा. श्री.नामदेव चव्हाण सो, अप्पर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर ,मा.नम्रता पाटील मॅडम सो,पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5, मा.श्री.राजेंद्र गलांडे सो, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे, मा.श्री.सरदार पाटील सो.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे,श्री.शब्बीर सय्यद सो.पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे ,पो.उप. नि. प्रभाकर कापुरे, पो.हवा. योगेश कुंभार, पो.ना.पृथ्वीराज पांडुळे, सुशील धिवार, पो.अंमलदार मोहन मिसाळ,अभिजीत रत्नपारखी, महेश राठोड यांच्या पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *