लोणी काळभोर वाहतूक विभागाची कामगिरी,

ACS POLICE CRIME SQUAD

वाहतूक नियम पाळा अन्यथा दंड भरा,
लोणी काळभोर वाहतूक विभागाची कामगिरी,

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.

लोणी काळभोर, सरकारने वाहतूक दंड वाढविले आहे, नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाल्यास
मशीन द्वारे दंड आकारतात, तो दंड सरकार जमा होतो, त्यामुळे वाहतूक नियम पाळा नाहीतर दंड भरा नागरिकांनी स्वतःची चूक असताना पोलिसांशी वाद घालू नये,
वाहन चालकाने, ड्रायव्हिंग लायसन शिवाय गाडी चालवू नये, गाडीची कागदपत्रे सोबत ठेवावी,
दुचाकी गाडी चालविणाऱ्या ने हेल्मेट वापरावे, तसेच पाठी मागे, बसणाऱ्या ने हेल्मेट व्यक्तीलाही, हेल्मेट घालायला सांगणे, गाडीचा इन्शुरन्स आद्य यावत, ठेवणे असे आवाहन,
लोणी काळभोर, वाहतूक विभागाचे, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तम चक्रे, यांनी केले आहे,


लोणी काळभोर, वाहतूक विभागाचे, पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, , कवडीपाठ ते उरुळी कांचन, वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी, पोलीस हवालदार,७३०४ बांगर, पोलीस नाईक,६७४८ म्हेत्रे,
व, पोलीस कॉन्स्टेबल,८९९५ सचिन कांबळे,
यांनी
पुणे सोलापूर, कवडीपाट टोलनाका, येथे, वाहन चालकां,शी, संवाद साधत मार्गदर्शन केले,
व वाढलेली वाहतूक कोंडी, याचे, महत्व, सांगितले,
अधिक माहिती देताना, यांनी म्हणाले की, स्वतःची गाडी दुसऱ्याला चालवायला देऊ नका, जर द्यावीच लागेली तर त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, आहे का पाहणे, दुचाकीवर दोन पेक्षा अधिक जणांनी बसू नये, जोपर्यंत मुलगा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा पात्र होत नाही, तोपर्यंत त्यास गाडी चालविण्यास, देऊ नका,


फोर व्हीलर ला, डार्क क* काचा बसू नये, दोन्ही इंडिकेटर चालू आहेत का ते पहा, या नियमाचे पालन केल्यास, वाहतूक नियमांचा भंग होणार नाही, आणि आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही, असे ते म्हणाले,

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9I22331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *