पुणे पोलिसांची कामगिरी

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

दि .२६ / ०७ / २०२१ दि .२५ / ०७ / २०२१ रोजी रात्रौ 00/00 वा.ते २४/०० वा.पर्यंतचे दाखल गुन्हे भाग -१ ते ५ चे गुन्हे १ पो.स्टे.गुरनं . / कलम वारजे पो स्टे २५३ / २०२१ , भादविक ३०७,३२३,५०४,३४ , महा.पोलीस अधि.कलम .३७ ( १ ) ( ३ ) १३५ फिर्यादी संजय उर्फ सुरज पुजारी , वय -३० वर्षे रा.कर्वेनगर , पुणे आरोपी १.वैभव उर्फ पप्या ऊकरे वय २४ वर्षे रा.वडारवस्ती कर्वेनगर , पुणे ( अटक )

ONLINE PORTAL NEWS

व इतर एक गु.घ.ता.वेळ व ठिकाण दि .२५ / ०७ / २०२१ रोजी १७/३० वा.कर्वेनगर चौक , उड्डाण पुल , ओम साई टी स्टॉल टपरी जवळ कर्वेनगर , पुणे येथे तपशिल यातील फिर्यादी हे नमुद ठिकाणी असताना , फिर्यादी यांचे ओळखीचे यातील नमुद आरोपी यांनी येवुन काहीएक कारण नसताना , मी इथला भाई आहे असे फिर्यादीस सांगुन फिर्यादी यांचे वडील व कामगार अजय यांना शिवीगाळ करुन , लाथा – बुक्यांनी मारहाण केली . तसेच फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगड , लोखंडी रॉडने त्यांचे डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी करून , जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे . त.अंमलदार पो.उप.निरी.जे.एन.होळकर ९६०७२४४००५ जनसंपर्क अधिकारी , पोलीस आयुक्त कार्यालय , पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *