Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

कोरेगाव पार्क येथील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केली पर्दाफाश,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कोरेगाव पार्क येथील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश,

पुणे :ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील एका सदनिकेत बेकायदा वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. स्पामध्ये काम करण्याच्या नावाखाली थायलंडमधील दोन तरुणींना पुण्यात आणत त्यांच्याकडून वैश्याव्यवसाय करून घेतला. याप्रकरणी पोलीसांनी थायलंडमधील दोन तरुणींना ताब्यात घेतले असून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस हवालदार रईसा बेग यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्यावरून महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर छापा टाकून थायलंड येथील दोन महिलांची सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून थायलंड येथून ब्युटी पार्लरचे काम करण्याच्या बहाण्याने बोलवून घेत तिच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजीविका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे करत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *