सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पो नि राजेश पुराणिक यांनी नागरिकांना बंद खोलीत मारहाण.

पुण्याच्या वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याची पुन्हा दादागिरी ; नागरिकांना बंद खोलीत मारहाण , Video व्हायरल By ऑनलाइन.

August 12 , 2022 11:16 AM Pune News :

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पो नि राजेश पुराणिक यांनी ही मारहाण केली आहे . पुराणिक यांच्याविरोधात अनेक लोकांनी अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत .

पुण्याच्या वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याची पुन्हा दादागिरी ; नागरिकांना बंद खोलीत मारहाण , Video व्हायरल.

पुण्यातील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याने दादागिरी करत नागरिकांना बंद खोलीत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे . या अधिकाऱ्याने महिनाभरापूर्वीही वॉटरबारमध्ये महिला आणि मुलींना मारहाण करत धुमाकूळ घातला होता .

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पो नि राजेश पुराणिक यांनी ही मारहाण केली आहे . पुराणिक यांच्याविरोधात अनेक लोकांनी अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत . यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी अद्याप कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *