दरोडा वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा ची कामगिरी कोयता सकट आरोपीला अटक.

Crime news

ACS POLICE CRIME SQUAD
आज दिनांक २३/०९/२०२१ रोजी , दरोडा वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील .पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोहवा/1669 खान, पोहवा/5412 लोखंडे,पोना/55 खरपुडे, पोना/6469 जाधव.असे पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान रेकॉर्डवरील खालील नमूद गुन्हेगार हा त्यांचे ताब्यात कोयता बाळगून फिरत असले बाबत .पोलिस पोहवा/1669 शाकीर खान.याना गोपनीय माहिती प्राप्त झाले वरून प्राप्त माहितीच्या आधारे त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेता त्यांचे ताब्यात धारदार शस्त्र कोयता मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध आर्म ॲक्ट कलम ४,२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला असून खालील आरोपीस पुढील कार्यवाही करिता कोढंवा पोलिस ठाण्याचे ताब्यात दिला आहे.

१) आबिद इकबाल शेख वय 27वर्ष रा. शिवनेरी नगर कोंढवा


सुनील पंधरकर, पोलीस निरीक्षक,

दरोडा व वाहन चोरी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *