गंभीर गुन्ह्यात, अडकण्याची भीती दाखवून, पैशाची मागणी,महिला पोलीस निलंबित,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

अरे बापरे पुण्यात,,, गंभीर गुन्ह्यात, अडकण्याची भीती दाखवून, पैशाची मागणी(, महिला पोलीस निलंबित,)

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. पुणे प्रतिनिधी गोरख सोनवणे,

गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून, पैशाची मागणी करणाऱ्या, महिला पोलीस कर्मचाऱ्यांना, निलंबित करण्यात आलेले आहे,
लता, दत्तात्रेय, चव्हाण असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे


लता चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी, बुधवारी रात्री,उशिरा काढले, लता चव्हाण पुणे आर्थिक सायबर गुन्हे शाखेच्या सायबर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत,

चव्हाण यांना त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नसताना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाकड येथील एकास धमकावून क्रिप्टो, करन्सीच्या, गुन्हेयात,अडकवण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचा टक्का त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता, लता चव्हाण यांनी केले ले, वर्तन हे बेशिस्त गुन्हेगारी स्वरूपाचे आणि पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचे असल्याचे त्यांना बुधवार पासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले असून निलंबित काळात निर्वाह भत्ता मंजूर करण्यात आला आहे, प्रत्येक महिन्याला निलंबन वेतन घेण्यापूर्वी निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारची, खाजगी नोकरी करणार नसल्याचे प्रमाणपत्र करण्याचे आदेशत नमूद केले आहे, तसेच मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जर मुख्यालय सोडायचे असेल तर अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन व पोलीस यांच्या परवानगीने उपायुक्त मुख्यालय सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, निलंबन काळात दररोज राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय पुणे शहर येथे हजेरी लावण्याचे आदेशात नमूद केले आहेत,

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *