श्रीकांत कदम , वय – ३६ वर्ष , रा . ससाणेनगर , हडपसर ,

हडपसर पो स्टे ७ ९ १ / २०२२ भादविक ४५४,४५७,३८० श्रीकांत कदम , वय – ३६ वर्ष , रा . ससाणेनगर , हडपसर , पुणे अज्ञात दि . २५/०६/२०२२ रोजी दुपारी १४/०० वा . ते दि .०१ / ०७ / २०२२ चे सकाळी ०६/०० वा.चे दरम्यान बी -१ / ०८ , तोडकर टाऊनशिप , ससाणेनगर , हडपसर , पुणे तसेच फ्लॅट नं . १०८ पहिला मजला , डी – विंग , वर्धमान टाऊन शिप , ससाणेनगर , हडपसर , पुणे येथे यातील फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावुन बंद असताना , कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे राहते घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटुन , त्यावाटे आंत प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील रोख व सोन्याचे दागिने असा २,११,००० / – रूकिचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला . तसेच स्वप्नील तडकलकर यांचा फ्लॅट न . १०८ पहिला मजला , डी- विंग , वर्धमान टाऊनशिप , ससाणेनगर येथील घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने अचकटुन , त्यावाटे आत प्रवेश करुन , घरा मधील लाकडी कपाटातील ६,००० / – रुपये रोख रक्कम व सोन्या – चांदिचे दागिने असा २७,००० / -रुकिचा ऐवज असा दोन्ही मिळुन एकुण २,३८,००० / – रू किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करुन नेला आहे . पो.उप निरी . अविनाश शिंदे ८ ९९९ ४७००१८ फरासखाना पो स्टे ११२/२०२२ भादविक २७ ९ , ३०४ ( अ ) , ४२७ , मोव्हेअॅक्ट १८४ , १३२ ( १ ) ( क ) , ११ ९ / १७७ सचिन खाडे , पोलीस अंमलदार , फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर टेम्पोवरील चालक ( अटक नाही ) दि . ३०/०६/२०२२ रोजी २१/०० वा . सर्वे नं . २०१ वजन काटया समोर मंगळवार पेठ , पुणे येथे यातील मयत इसम विनोद विश्वास वानखेडे , वय – ३५ वर्षे , धंदा -बिगारी , फुटपाथ , फिरीस्ता , रा . वजन काटा परीसर , मंगळवार पेठ पुणे हा दारूसारखे अंमली पदार्थाचे सेवन करून अंधारा मध्ये पाऊस चालु असल्याने , तो नमुद ठिकाणी उभे असलेल्या आयशर टेम्पो या वाहनाखाली झोपलेला असताना , टम्पो चालक नमुद इसमाने त्याचे वाहनाच्या आजुबाजुला व वाहनाच्या खाली संशईत वस्तु किंवा इसम प्राणी आहेत किंवा नाहीत याची खात्री न करता , सदरचे वाहन चालु करुन , हायगईने व निष्काळजीपणाने टेम्पो चालवुन , सदर विनोद वानखेडे याचे उजव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत करुन त्याचे मृत्युस कारणीभुत ठरला आहे . सहा . पो . निरी . अभंग ८१०८११०६५१

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *