Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

कोंढव्यात सुरू असलेल्या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायवर सामाजिक सुरक्षा विभागाच्या छापा.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

कोंढव्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर ‘सासु’कडून छापा : चार विदेशी महिलांची सूटका.

कोंढव्यात सुरू असलेल्या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायवर सामाजिक सुरक्षा विभागाच्या छापा.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा, काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारलाचे चित्र पाहण्यास मिळल आहे व काल रात्री झालेल्या कारवाई लुलानगर कोंढवा, येथील लाना स्पर्श स्पा,सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय वर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांनी पर्दाफाश करत ४ पिडित महिलेची सुटका केली, तर स्पा मसाज सेंटर चालविणाऱ्या मालक व मॅनेजरला अटक केली. 

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाकडून छापेमारी.
सामाजिक सुरक्षा विभागाकडून नविन वर्षात छापेमारी.

कोंढवा येथील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर ‘सासु’ सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करत ४ विदेशी महिलांची सूटका केली आहे.

लुलानगर, कोंढवा पुणे रस्त्यावरील चौकातील एका इमारतीत लाना स्पर्श स्पा, नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून स्पा सेंटरवर सायंकाळी सुमारास छापा टाकला.व याबाबत पोलीस कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लाना स्पर्श स्पा सेंटर , गुलमोहर आर्चिड बिल्डींग, पहिला मजला, लुलानगर, कोंढवा येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत माहिती प्राप्त होताच सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पथकास कारवाईचे आदेश दिले. दि. ७ रोजी लुलानगर येथील स्पा सेंटरवर अचानक छापा टाकण्यात आला असता स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला. यावेळी चार विदेशी महिलांची सूटका करण्यात आली. लाना स्पर्श स्पा मालक संदीप लक्ष्मण मोकाशी, मॅनेजर लालरामन लाल्तफळाअमोल राऊत यांच्याविरूद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार , सहआयुक्त संदीप कर्णिक , गुन्हे आयुक्त रामनाथ पोकळे , गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे , यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सपोनि अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पो.अं.राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *