शिवाजीनगर परिसरात लॉटरीच्या नावाखाली सोरट, मटका,व तिकडम, विडिओ गेम,जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

लॉटरीच्या नावाखाली चालणाऱ्या पुण्यात ५ जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा.

शिवाजीनगर परिसरात लॉटरीच्या नावाखाली सोरट, मटका,व तिकडम, विडिओ गेम,जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा.

पुणे,दि.०१९:- काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे ,सह अवैध धंदे खुलेआमपणे चालू झालेला पाहण्यास मिळत आहे जुगार, घेणारे, खेळणारे, जागा मालक असे ५५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच लॉटरीच्या नावाखाली सोरट, मटका, व तिकडम, विडिओ गेम, वर जुगार घेण्यात येत आहे तर काल शिवाजीनगर येथे ५ लॉटरीच्या दुकानावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला.

त्यात जुगार, घेणारे, खेळणारे, जागा मालक असे ५५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडून ४ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचे पोनि .राजेश पुराणिक यांनी गोपनीय बातमी मिळाली की शिवाजीनगर परिसरात लॉटरीच्या नावाखाली सोरट, मटका, व तिकडम, विडिओ गेम, वर जुगार घेण्यात येत आहे व लॉटरीच्या नावाखाली सिंगल आकडा वर जुगार घेत आहे

तसेच. जोडी.व तिकडम.लॉटरी नसुनही मटक्याप्रमाणे जुगार घेत आहे सिंगल लोटरीचाआकडा लावला तर १० रुपये ला ९० रुपये देतात तर, २ लोटरीचाआकडा डबल लावला तर १० रुपये ला ८०० रुपये देतात, तर लोटरीचा तिकडम. लावला तर १० रुपये ला ८००० रुपये देतात तर तर सरकारी नियमानुसार जर लॉटरी चे तिकीट काढले तर लोटरीचाआकडा डबल लावला तर १० रुपये ला ५८ रुपये मिळतात, लोटरीचा नावाखाली फायदा घेत लॉटरी वर जुगार् खेळणाऱ्यांना जास्त पैशाची आमीश दाखवून शासनाची रॉयल्टी ची फसवणूक करून स्वतःचा मोबदला घेतात व सोरट वर १२ चित्र दाखवून १० रुपये ला १०० रुपये देतात पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचे पोनि .राजेश पुराणिक यांनी गोपनीय बातमी मिळाली व पोलीस पथकाने सोमवारी सायंकाळी पाच वाजता येथे छापा घातला.

टाकुन त्यावेळी ५ जुगार अड्डयावर छापा घातला पोलिस आले असल्याचे कळताच काही लोटरीचाआकडा जुगार घेणारे व जुगार खेळणारे तेथुन पळुन गेलेले व काही जुगार खेळणारे व घेणारे ३८ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख ५५ हजार रूपये किचे मुद्देमाला जप्त केला.

सदर अटक आरोपींविरुध्द शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे गु.र.क्रं . ११०/२०२२ , महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ ( अ ) .५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ..

सदरची कारवाई अमिताभ गुप्ता ,पोलीस आयुक्त पुणे शहर , संदीप कर्णिक , पोलीस सह पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्रीनिवास घाटगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक, मपोउनि पंधरकर, मपोह मोहिते, मपोह शिंदे, मपोह पुकाळे, पोह कुमावत, पोना‌ पोटे, पोशि भोसले, पोशि जमदाडे, पोना पठाण, पोना कांबळे, यांच्या पथकाने केली आहे.
विशेष म्हणजे माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार सदर कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यांचे एक पथकही सहभागी झाले होते.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *