लॉटरीच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

लॉटरीच्या नावाखाली चालणाऱ्या पुण्यात जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा.

पुणे शहरातील काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे ,सह अवैध धंदे खुलेआमपणे पाहण्यास मिळत आहे तसेच लॉटरीच्या नावाखाली सोरट, मटका, व तिकडम, विडिओ गेम, वर जुगार घेण्यात येत आहे तर शुक्रवार पेठेतील,नवी बुधवार पेठेतील येथे साई एंटरप्रायजेस नावाच्या दुकानावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला.

त्यात जुगार खेळणारे ५ खेळणारे ७ इसम व पाहिजे आरोपी

१ ( जागा मालक ) असे व ५ अनोळखी इसम ( पळुन गेलेले ) असे एकुण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडून
रु .२७ हजार ५०० रुपये किंमतीचे ७ मोबाईल व रोख रु . ४ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्डा मालक

१ ) अनिल निवृत्ती बांदर्गे , ( जुगार मालक ) वय ५२ वर्षे , रा- ठी . १०१८ रविवारपेठ , लक्ष्मीरोड , काजी कॉम्प्लेक्स जवळ , रविवारपेठ , पुणे ,

२ ) वसीम जाफर शेख , ( जुगार मालक ) वय – ३२ वर्षे , रा – ठी . पॉप्युलर होम , फ्लॅट नं . १२ गणेश पेठ , पुणे , ब ) जुगार घेणारे रायटर / कामगार

३ ) शुभम विजय शिंदे , वय २६ वर्षे , रा ठी १० नंबर कॉलोनी , भेकराईनगर , हडपसर , पुणे ,

४ ) विशाल गिरीधर महाले , वय १ ९ वर्षे रा ठी हिंदु कॉलनी , रविवारपेठ , पुणे , .

५ ) इरफान सईद खान , वय – ३५ वर्षे , रा . ठी . हिंदु कॉलनी , रविवारपेठ , पुणे , क ) जुगार खेळणारे खेळी ·

६ ) अमरदीप नागनाथ कांबळे , वय ४० वर्षे , रा . ठी . श्रमिक नगर , विश्रांतवाडी , पुणे , –

७ ) हरीष कुट्टी कुमार , वय – ३५ वर्षे , रा . ठी . डांबर गल्ली , बुधवारपेठ , पुणे ,

८ ) राजेश विठ्ठल चव्हाण , वय- ४० वर्षे , रा- ठी . रविवारपेठ , पुणे ,

९ ) अकिल जमिल शेख , वय- २३ वर्षे , रा . ठी . चक्रपाणी झोपडपट्टी , भोसरी नाका , पिंपरी चिंचवड , पुणे ,

१० ) छोटु बाळकृष्ण नेरकर , वय ५२ वर्षे , रा- ठी . मु . पो . अंबासन , ता- सटाणा , जि- नाशिक ,

११ ) राजु जगन्नाथ सिजवी , वय – ३५ वर्षे , रा . ठी . डांबर गल्ली , बुधवारपेठ , पुणे ,

१२ ) मनोज राममिलन चौरासिया , वय – ३१ वर्षे , रा . ठी . डांबर गल्ली , बुधवारपेठ , पुणे , पाहिजे आरोपी ड ) पाहिजे आरोपी

१३ ) एन . एम . गनबोटे , जुगार अड्डा मालक , नाव पत्ता माहिती नाही . १४ ते १८ जुगार अड्डयावरील रेडदरम्यान पळुन गेलेले अनोळखी इसम , नाव पत्ता माहिती नाही . J सदर अटक / कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत इसमाकडुन ( ५ मालक व रायटर , ७ खेळी , १ जागा मालक पाहिजे आरोपी व ५ पळुन गेलेले अनोळखी इसम ) असे एकुण १८ आरोपी.


पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस पथकाने गुरुवारी रात्री साडेसात वाजता येथे छापा घातला.
त्यावेळी १४ ते १८ जुगार अड्डयावरील रेडदरम्यान पळुन गेलेले तेथे असणाऱ्या १८ जणांना पोलिसांनी अटक केली.

त्यांच्याकडून ६८ हजार रूपये किचे मुद्देमाला जप्त केला. सदर अटक आरोपींविरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.क्रं . ११०/२०२२ , महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ ( अ ) .५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ..

सदरची कारवाई अमिताभ गुप्ता ,पोलीस आयुक्त पुणे शहर , संदीप कर्णिक , पोलीस सह आयुक्त , रामनाथ पोकळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , व श्रीनिवास घाडगे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील वपोनि . राजेश पुराणिक , महिला पोलीस अंमलदार , मोहिते , शिंदे , पोलीस अंमलदार , ईरफान पठाण , हनमंत कांबळे यांच्या पथकाने केली आहे

सदर कारवाईमध्ये परीविक्षाधिन पोलीस उप निरीक्षकांचे एक पथकही सहभागी झाले होते .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *