तडीपार असलेले गुन्हेगार ल दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक ने केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा,ची कामगिरी

तडीपार असलेले गुन्हेगार ल दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक ने केली अटक.  

आज रोजी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या खडकी,विश्रांतवाडी व येरवडा पोलीस स्टेशन च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक व वाहनचोरी आळा घालणेसाठी पेट्रोलिंग करीत असताना आमचे पथकातील पोलिस अंमलदार गणेश लोखंडे यांना खडकी पोलीस स्टेशन कडील तडीपार गुन्हेगार बेग

नामे अन्वर गफार बेग वय ३७ वषे, रा गल्ली नं-७,पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे-५.

हा संगमवाडी पाकींग नं १, येथे आला असल्याची बातमी मिळाल्याने त्यांस लागलीच वरील स्टाफच्या मदतिने ताब्यात घेवून त्याचेवर येरवडा पोलीस स्टेशनला गुं र नं ३२/२०२२ मुंबई पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे अटक करण्यात आलेले आहे.आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला येरवडा पो.स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे सो,श्री रामनाथ पोकळे, मा.पो उपायुक्त सो,श्री श्रीनिवास घाडगे,सपोआ गुन्हे श्री.लक्ष्मण बोराटे,यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक पाडवी पोलीस अंमलदार उदय काळभोर,राजेश लोखंडे,दिनकर लोखंडे,मनोज खरपुडे,गणेश लोखंडे व आमोल सरतापे यांच्या पथकाने केली.



( सुनिल पंधरकर ) पोलीस निरीक्षक
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा,पुणे शहर
.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *