पुणे शहरातील प्रसिध्द वकिल अॅड .साजिद ब शाह ने केली बलात्कार , किडनॅपिंग तसेच पॉस्कोच्या प्रकरणातून आरोपीचा जामीन मंजुरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे शहरातील प्रसिध्द वकिल अॅड . साजिद ब शाह ने केली बलात्कार , किडनॅपिंग तसेच पॉस्कोच्या प्रकरणातून आरोपीचा जामीन मंजुरी.

(ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.) (प्रतिनिधी ) ९८२२३३१५२६

वलात्कार , किडनेपिंग व पॉस्को अंतर्गत तक्रार दाखल करण्याचे प्रमाण सध्या भारतामध्ये वाढलेले आहेत . वाढलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ते गुन्हे दाखल होतात .

परंतु दाखल गुन्हयामधील किती तक्रारी या खऱ्या आहेत किंवा नाहीत या वावर्तीत संशोधन करणे आज समाजाची गरज पडलेली आहे . परंतु आज काही महिला या कायदयाचा सन्हार्सपणे दुरुपयोग करतात . नुकतीच पुण्यामध्ये इंस्ट्राग्रामवरून झालेल्या मैत्रीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यावर तिला गोळया देवून तिचा गर्भपात केला . मुलीने विपारी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते . आरोपी याने तिला गोळया देवून तिचा गर्भपात केला .

तिला पुण्याहून पळवून नेले . सदरची घटना दि . २७/७/२०२१ रोजीची आहे . सदर घटनेवावत पिडीतेच्या आईने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये

आरोपी उमेश गजानन सोनवणे याच्या विरोधात तक्रार दाखल केली होता .

संबंधित पोलीसांनी आरोपी विरुध्द भा.द.वि कलम ३६६ ,३७६ (२) (i) (n) , ३१२ तसेच कलम ४,६,८,१२ पॉस्को व इतर कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता .

आरोपी तर्फे पुणे शहरातील प्रसिध्द वकिल अॅड . साजिद ब शाह तसेच अॅड . रामजी कोतली यांनी आरोपीच्या वाजूने योग्य तो युक्तीवाद करून आरोपीची बाजू माडली . त्यानंतर सदरील प्रकरणामध्ये मे . न्यायालयाने आरोपीला योग्य आदेशावर जामिन मंजुर केला .

सदरील न्यायालयीन खटल्यावावत शहरात वरीच चर्चा झाली .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *