Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

फोर व्हीलर वाहन चोर तसेच शेअर मार्केट फसवणूक करणारे आरोपीला दरोडा वाहनचोरी पथक ने केली अटक,


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ची उत्कृष्ट कामगिरी

फोर व्हीलर वाहन चोर तसेच शेअर मार्केट फसवणूक करणारे आरोपीला दरोडा वाहनचोरी पथक ने केली अटक,गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोन पेट्रोलिंग करत होते. हडपसर व वानवडी पोलीस स्टेशन त्यावेळी पोलीस अंमलदार मनोज खरपुडे यांना माहिती मिळाली की,एक इसम काळ्या रंगाची किया कार नंबर नसलेली विक्री साठी फिरत आहे व संशयीत आहे. त्यावर सापळा रचून साडे सतरा नळी रोड हडपसर या ठिकाणी सदर किया कार ही त्यामधील संशयीत इसम,

शंकर रावसाहेब शिंदे वय ३३ वर्ष रा रावताळे कुरुडगाव ता शेवगांव जिल्हा अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सदर कार क्रमांक MH १६ DG ९५१८ किया फोर व्हीलर कार त्याने अहमदनगर येथून चोरलेली असून त्या बाबत शेवगाव पोलिस स्टेशन येथे कार चोरीचा गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८६/ २४ कलम ३७९ भा द वी अन्वये दाखल आहे.

https://www.instagram.com/reel/C_XTZKnJWGY/?igsh=MWg2ZzJjYXVnNTFrcQ==

मुद्देमाल रक्कम 12,00,000 लाख रुपये अधिक चौकशी करून माहिती घेतली असता सदर आरोपीने शेवगाव तालुक्या मधील लोकांकडून शेअर ट्रेडिंग मधे १०% प्रति महिने परतावा मिळवून देतो आसे सांगून बऱ्याच लोकान कडून रुपये ०२ कोटी ८९ लाख ची फसवणूक केली असून त्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे CR No ६२०/२०२४ कलम ४२०,४०६,४०९,३४ भा द वी दि :२५/०७/२४ रोजी नोंद आहे आशा प्रकारे कार चोरी व फसवणूक दोन गुन्हे उघड झाले आहेत.सदर बाबत शेवगाव ps ला माहिती देऊन त्यास कायदेशीर पूर्तता करून त्यांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर, सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार सर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री बलकवडे सर, मा. पोलीस उपायुक्त सो गुन्हे श्री पिंगळे सर व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -2 श्री इंगळे सर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक पवार सो अंमलदार दत्तात्रय खरपुडे, राहुल इंगळे, सुदेश सकपाळ यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *