वाहन चोरी करणा – या अट्टल गुन्हेगारास अटक करुन एकूण २१ वाहने किंमत रुपये ६,१७,००० / चा मुद्देमाल अटक. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा ची कामगिरी .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक :२२/११/२०२२ दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा , पुणे शहर .

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

वाहन चोरी करणा – या अट्टल गुन्हेगारास अटक करुन एकूण २१ गुन्हे उघडकीस आणलेबाबत .

मा.पोलीस आयुक्त सो श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरी , जबरी चोरी , दरोडा सारख्या गुन्हयांना आळा घालुन घडत असलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले .

दिनांक १८/११/२०२२ रोजी हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १४३९ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ या गुन्ह्याचा तपास मा .वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे आदेशान्वये वर्ग करुन घेवुन दाखल गुन्ह्याचा तपास श्री .गुंगा जगताप , पोलीस उप निरीक्षक , दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा , पुणे शहर हे करीत असताना , पोलीस नाईक ६४६९ शिवाजी जाधव व पोलीस हवालदार ५५ दत्तात्रय खरपुडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली.की , इसम सुरेश संभाजी वाघमारे , वय २८ वर्षे , रा . सोलापुर याने दाखल गुन्ह्यातील हिरो स्प्लेंडर ही गाडी चोरलेली आहे . त्याप्रमाणे त्यास हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १४३९ / २०२२ मा.द.वि. कलम ३७९ या गुन्ह्यात दि . १८/११/२०२२ रोजी मांजरी , हडपसर , पुणे येथुन अटक केली आहे .

अटक मुदतीत त्याचेकडे तपास केला असता , त्याचेकडुन एकुण २० दुचाकी गाड्या व १ चारचाकी गाडी अशी एकुण २१ गाड्या किंमत रुपये ६,१७,००० / – ची हस्तगत करण्यात आलेली आहेत .

१ ) वर नमुद आरोपी सुरेश संभाजी वाघमारे व त्याचा साथीदार व पाहिजे आरोपी बालाजी वाघमारे , रा . सोलापुर यांनी पुणे शहर व परिसरामधील खालील प्रमाणे गुन्हे केलेले आहेत .

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ९८२ / २०२० भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १४३९ /२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १४५४/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १४५१/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १४२६/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १३१२/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १४५८/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १४६० / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ४६०/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं .५५१ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ५५६ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १५२/२०२० भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ६२८ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ७९ / २०२० भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ४७३ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

विमाननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ४४३ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ४९० / २०२१ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . २५६/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ५५१ / २०१ ९ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १४७/२०२० भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ३८४/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

वरीलप्रमाणे २० दुचाकी व ०१ चारचाकी अशी एकुण २१ वाहने किंमत रुपये ६,१७,००० / चा मुद्देमाल अटक आरोपी कडून जप्त करण्यात आला असुन , एकुण २१ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत .

कारवाई ही मा . पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , मा . सह पोलीस आयुक्त श्री . संदीप कर्णिक , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . अमोल झेंडे , मा . सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री . नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री . सुनिल पंधरकर , पोलीस उप निरीक्षक गुंगा जगताप व पोलीस अंमलदार , अशोक आटोळे , विनायक रामाणे , दत्तात्रय खरपुडे , गणेश लोखंडे , शिवाजी जाधव यांनी केली आहे . ( सुनिल पंधरकर ) वरीष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी प्रथक २. गुन्हे शाखा ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *