वानवडी पोलीसाकडुन दोन मोबाईल चोर अटकेत

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

वानवडी पोलीसाकडुन दोन मोबाईल चोर अटकेत
June 23, 2021

ONLINE PORTEL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे : वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रनि.क्रमांक २०५ / २०२९ , भा.द.वि , कलम २९७ , ३९२ , ३४ , भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) , महा पोलीस अधि कलम ३७ (१ ) सह १३५ अन्वये . मधील फिर्यादी रिक्षा चालकास त्यांच्या रिक्षातुन प्रवासी महणुन चढलेले दोन अनोळखी इसमांनी दि .१७ /०६/ २०२१ रोजी पहाटे ०३/०० वा चे सुमारास काळपडळ हडपसर पुणे रेल्वे क्रासिंगचे अलीकडील अंडरग्राऊंड बोगदयाजवळ , काळेपडळ , हडपसर पुणे.या निर्जनस्थळी लघवी करण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवून रिक्षा चालकास आरोपींनी त्याचे जवळील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून रिक्षा चालकाचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेवुन गेलेने सदर गुन्हा दाखल आहे . दिनांक .२०/०६/२०२९ रोजी सायंकाळी २०/०० वा . चे सुमारास पोल्नोस अमलदार , पो.शि / १०३ ९८ भोईर यांना त्याचे बातमीदारामार्फत मिळाले खात्रीशीर बातमीच्या आधारे वर नुच गुन्हयातील रिक्षा चालकास कोयत्याचा शाक दाखवून त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरुन नेणारे दोन इसमांपैकी एक इसमाबाबत माहीती प्राप्त झालेले सदर मातमी जयवंत जाधव , सहा.पोलीस निरीक्षक , यांना कळवून त्यांनी बातमीचा आशय पोलीस निरीक्षक , गुन्हे , वानवडी पोलीस स्टेशन , पुणे यांना कळविली असला त्यांनी न्यातमीप्रमाणे खात्री करुन योग्य ती कायदेशिर कार्यवाही करणेबाबत आदेशित केले असता पो.शि / १०३ ९८ भोईर , पोशि १०१०४ / अमित चिन्हे , पोशि १२०० / गणेश खरात यांना बातमीच्या ठिकाणी पाठवुन २०११५ वा . वरील पोलीस स्टाफने त्यास जागी पकडले असता त्यास त्याचे पुर्ण नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव शादान युसूफ अन्सारी , वय- १९ वर्षे , व्यवसाय- भाजीपाला विक्री , रा . गल्ली नं .२४ , बालाजी किराणा दुकानाजवळ , फैज शेख यांचे घरी भाड्याने , सय्यदनगर , हडपसर , पुणे असे सांगितले असता त्यास ताबेत घेवुन वानवडी पोलीस ठाणे येथे हजर केले व त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशकरुन त्याचा साथीदार आरोपी नामे फैय्याज अन्सारी , रा , उरुळी देवाची , आदर्शनगर , पुणे यास सदर गुन्हयात तावेत घेवून त्याचेकडुन कोयत्याचे धाक दाखवून चोरुन नेले दोन मोबाईल फोन व एक कोयता मिळुन एकुण ३०,२०० / – रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिक २०९ / २०२१ , भादवि कलम ३९२ , ३२३,५०४,३४ दाखल गुन्हा तपासात वर नमुद आरोपीनी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे .

सदरची कारवाई ही श्री.रविंद्र शिसवे सो.सहा.पोलीस आयुक्त पुणे शहर ,श्री.नामदेव चव्हाण सो , अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग , पुणे शहर ,श्री,नम्रता पाटील पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर , श्री . राजेंद्र गलांडे , सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग , पुणे शहर यांचे सुचनेनुसार श्री . दिपक लगड , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर , श्री.सावळाराम साळगावकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक , जयवंत जाधव , सपोफौ संतोष तानवडे , पोहवा ५६४० / अमजद पठाण , पोहवा २९ ११ / संजय बागल , पो.हवा / ३२१५ रासगे , पो.हवा ३१७ नाईक , पो.ना .६४८२ / देविकर , पो.ना .४१३९ / गायकवाड , पोना ७५११ / सागर जगदाळे , पोशि १०१०४ / अमित चिके , पोशि १२०० / गणेश खरात व पोशि १०३ ९८ दिपक भोईर या विशेष पथकाने केली आहे

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *