दरोडा वाहनचोर पथक 2 यांच्याकडून कोयत्याने दहशत माजवणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दरोडा वाहनचोर पथक 2 यांच्याकडून कोयत्याने दहशत माजवणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक.

१४/०८/२०२१
आज रोजी दरोडा व वाहन चोरी पथक-2, कडील पोलीस उप-निरीक्षक गुंगा जगताप,सपोफौ उदय काळभोर,पो.हवा २६३४ राजेश अभंगे, पो हवा ५४१३ राजेश लोखंडे , पो ना ६४६९ शिवाजी जाधव ,पो शि८६६६ अमोल सरतापे असे पुणे शहर वानवडी, हडपसर , लोणी काळभोर पो. स्टे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव यांस बातमीदाराकडून माहिती मिळाली की,एक इसम मंतरवाडी स्मशानभूमीजवळ पुणे येथे धारदार हत्यार कमरेला लावून घेऊन संशयितरित्या थांबला आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदरचे माहितीवरून त्यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन हडपसर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील शरीरा विरुद्ध गुन्हे करणारा गुन्हेगार (नामे अजित बाळू शिंदे वय १९ वर्ष रा. मोडक )यांची खोली वडकी नाला पाण्याच्या टाकीजवळ ता. हवेली जि. पुणे यास ताब्यात घेऊन त्याचीअंगझडती घेता त्याच्याकडे एक लोखंडी पालघन(कोयता) मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर लोणी काळभोर पो.स्टे येथे गु.र.न. ६३३ /२०२१ भारतीय हत्यार कायदा ४ (२५) मपोका ३७(१) सह १३५ प्रमाणे  कारवाई करण्यात आली आहे .


ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


सुनील पंधरकर
पो.नि. दरोडा व वाहनचोरी पथक – 2,

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *