पोलिसांची मोठी कामगिरी कोयत्याने दहशत माजवणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दरोडा वाहनचोर पथक 2 यांच्याकडून कोयत्याने दहशत माजवणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक.

१४/०८/२०२१ आज रोजी दरोडा व वाहन चोरी पथक-२, कडील सहा .पोलीस निरीक्षक विवेक पाडवी पो.हवा ५४१२ दिनकर लोखंडे, पो हवा १६६९ शाकीर खान, पो ना ५५ मनोज खरपुडे पो ना ६८५० गणेश लोखंडे, असे पुणे शहर वानवडी, हडपसर , लोणी काळभोर पो. स्टे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पो ना मनोज खरपुडे यास बातमी दाराकडून माहिती मिळाली की, एक इसम हडपसर हद्दीतील पावर हाऊस चौक फुरसुंगी येथे थांबलेला असून लोखंडी कोयता कमरेला लावून थांबला आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सदरचे माहितीवरून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हडपसर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील शरीरा विरुद्ध गुन्हे करणारा गुन्हेगार नामे विलास पाडुळे वय २९ वर्ष रा.वडकी पवार मळा दत्त मंदिर शेजारी ता. हवेली जि. पुणे यास ताब्यात घेऊन अंगझडती घेता त्याच्याकडे एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर हडपसर पो.स्टे येथे गुर न ४३० /२०२१ भारतीय हत्यार कायदा ४ (२५) मपोका ३७(१) सह १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे .

ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526