एम टी बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणारा सराईत गुन्हेगारास Unit-२ ने केले जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पी.एम. टी. बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणारा सराईत गुन्हेगारास Unit-२ ने केले जेरबंद .

युनिट २ची कामगिरी बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणारा गुन्हेगारा
आज रोजी म.स.पो.नी. वैशाली भोसले व युनिट-२ कडील पोलीस अंमलदार असे सर्व मिळून सरकारी वाहन क्रमांक MH-14-LN-0218 या गाडी मध्ये बसून पी.एम.टी. बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व गजानन सोनुने यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली

की पी.एम.टी. बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरी करणारा इसम नामे

आकाश उर्फ अक्षय चौधरी हा चोरीचे दागिने घेऊन विक्रीसाठी डायस प्लॉट येथे उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यास युनिट-2 कडील पोलीस स्टॉप च्या मदतीने आज रोजी 15:30 वाजता ताब्यात घेऊन त्याच त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आकाश उर्फ अक्षय किशोर चौधरी वय २६ वर्ष राहणार येवलेवाडी पुणे असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातून ९.७२ ग्राम वजनाची सोन्याची चैन मिळून आल्याने त्यास स्वारगेट पोलीस स्टेशन डायरी नंबर 20/2022 सीआरपीसी कलम 41(1)(ड) मध्ये 16:00 वाजता अटक करून

अटक मुदतीमध्ये त्याच्याकडे तपास केला असता त्याने खालील प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नंबर 28

राजेंद्र शिशवे यांच्या जागेवरती संदीप कर्णिक यांचे नाव पाहिजे होते

२८/२०२२ भा.द वि. कलम ३७९ गुन्हा उघडकीस आणून त्याचे ताब्यातून ५०.०००/- रुपये किमतीची सोन्याची ९.७२.ग्रॅम वजनाची चैन हस्तगत करण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ चे अधिकारी म. सहा. पोलीस निरीक्षक, वैशाली भोसले, पोलीस उप-निरीक्षक, राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर निवसे, साधना ताम्हाणे, मोशीन शेख, उत्तम तारू, गजानन सोनुने, निखिल जाधव, समीर पटेल, कादिर शेख, नागनाथ राख यांनी केलेली आहे.

क्रांतीकुमार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट २

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *