खडक वाहतूक पोलिस च्या हद्दीत कोणाच्या आशीर्वादाने अवैध रिक्षा वाहतूक करतात हे !???

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

गोटीराम भैय्या चौकात कारवाईला ? नागरिकांचा संतप्त सवाल ?

खडक वाहतूक स्टेशनच्या हद्दीत सगळं कोणाच्या आशीर्वादाने रिक्षा अवैध वाहतूक करतात हे ?

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ( ACS NEWS ) प्रतिनिधी

मध्यंतरी पोलिस आयुक्तांनी चौका चौकातून वाहतूक पोलिस काढून घेतल्याने पुणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला होता .

Pune Traffic Police वाहतूक पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार .

गोटीराम भैय्या चौक , प्यासा हॉटेल जवळ . आजूबाजूच्या दुकानदारांकडून माहिती घेतली असता , रिक्षा चालक कसेही रिक्षा उभी करून अवैध प्रवासी वाहतूक करत असताना त्यांच्याकडे खडक वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत असल्याची माहिती दिली आहे . अश्या वाहतूक पोलिसांवर कारवाईची मागणी होत असून पोलिस आयुक्त याची दखल घेऊन वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करणार का ? याकडे लक्ष टिकून राहाणार आहे .(ACS NEWS)

सिग्नल चे इथे नो पार्किंगची जगावर हवेत हे अवैध वाहतूक करतात रिक्षा.

गोटीराम भैय्या चौक

गोटीराम भैय्या चौकात सदरील चौकात ६ ते ८ रिक्षा चालक उपस्थित होते . खडक वाहतूक विभागातील पोलिस निरीक्षक यांनी समक्ष भेटून सांगितले असतानी आम्ही रिक्षाचालकांवर कारवाई करत ?

गोटीराम भैय्या चौकातील सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता ते म्हणाले की तेथे आम्ही रिक्षाचालकांवर कारवाई करत असतो हे असल्याचे सांगितले , परंतु हे इतरत्र कुठेही कारवाई करताना दिसत नाही ?

परंतु पीआयशी चर्चा समक्ष भेटून सांगितले असतानी ही कारवाई होत नाही . हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने अवैध रिक्षा वाहतूक करतात हे ? असा प्रश्न उपस्थित होतो?

पोलिस आयुक्त खडक वाहतूक विभागा वर कारवाई करणार का ?

ट्राफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ( ACS NEWS ) प्रतिनिधी

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *