देशी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास अटक. दत्तवाडी पोलीसांची कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमीर पटेल, कुंदन शिंदे , दत्ता मरगळे , व अमित सुर्वे ची कामगिरी .

हौसेसाठी देशी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास अटक.

दत्तवाडी पोलीसांची कारवाई आज दि . ०५/०७/२०२२

रोजी दत्तवाडी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार , चंद्रकांत कामते व त्याचा स्टाफ असे दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार अमीर पटेल, कुंदन शिंदे , दत्ता मरगळे , व अमित सुर्वे याना बातमी मिळाली की ,

पुणे : अटक करण्यात आलेला तरुण सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत . अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत .

एक इसम देशी बनावटीचे पिस्टल सोबत घेवुन सिहगड रोड भंडारी हॉटेल समोर दत्तवाडी , पुणे येथे थांबला आहे व त्याचे हातावर गोंदलेले आहे . ” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी ही वरिष्ठ पोलीस निरिक्षक अभय महाजन व पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) विजय खोमणे यांना त्याचे आदेशाने पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहारचंद्रकांत कामठे यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जावुन सोबतचे स्टचे मदतीने सापळा रखून सदरचे इसमास पकडले

त्याचे नाव मनिष प्रकाश घडशी वय २२ रा . साने गुरुजीनगर चाह नं .२ अंबिल असे एकूण आंद्रा कॉलनी , पुणे .

असे असून त्याकडे एक देशी बनावटीच पिस्टल दोन फिरु ३०,५०० / किमतीचे जत करण्यात आले असून दत्तवाडी पोस्ट येथे गु.र.नं. १६२/२०२२ भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ ( २५ ) , मुंबई पोलीस अॅटफलम गुन्हा दाखल करणेत आला आहे १३५ सदर आरोपी हा रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असून

त्याचेवर यापूर्वी सहकारनगर पोलीस ठाणे येथे विनयभगातर्गत गुन्हा दाखल असून सदरचे पिस्टल त्याने परीसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर पिस्टल त्याला देणाऱ्याची माहिती पालीसांना मिळाली असुन त्यादृष्टीने पुढील चौकशी सुरु आहे .

गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक स्थानील लोहार हे करीत आहेत .

सदरची कारवाई ही मा . अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग , मा . राजेंद्र डाहाळे , पोलीस उप – आयुक्त सो परि . ३ मा . पौर्णिमा गायकवाड , सहा पोलीस आयुक्त सिंहगड विभाग सुनिल पवार , बरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार , चंद्रकांत कामठे पो . हवा . कुंदन शिदे , दत्ता मरगळे , अमीर पटेल , अमित सुर्वे , प्रकाश मरगजे , दयानंद तेलंगे , किशोर पळे , प्रशांत शिंदे , अमित चिव्हे , नवनाथ भोसले , प्रमोद भोसले , पुरुषोत्तम गुन्ला , अनिस तांबोळी व हेमंत धायगुडे यांनी केली आहे .

अभय महाजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तवाडी पो.स्टे .पुणे शहर.

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526



wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *