रेमडीसीवर इंजेक्शनाचा काळाबाजार करुन चढया किंमतीत विक्री करणारा फार्मासिस्ट कोंढवा पोलीसकडुन अटक
असाच एक प्रकार पुन्हा कोंढवा पोलीसांनी उघडकीस आणला आहे. स्वतःचे फायदयाकरीता डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन शिवाय विक्री करुन फसवणुक. रेमडीसीवर इंजेक्शनाचा काळाबाजार
Read More