वाहन चोरी करणा – या अट्टल गुन्हेगारास अटक करुन एकूण २१ वाहने किंमत रुपये ६,१७,००० / चा मुद्देमाल अटक. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा ची कामगिरी .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL दिनांक :२२/११/२०२२ दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा , पुणे शहर .
Read More